Tag: Supreme Court

कॅप्टन २५ वर्षांपासून पाकिस्तानी तुरुंगात, ८३ वर्षांच्या आईचा लढा!

मुक्तपीठ टीम ८३ वर्षीय आईला तिचा हरवलेला मुलगा कॅप्टन संजीत भट्टाचार्जीचा शोध घेण्यासाठी काय पावले उचलण्यात आली आहेत याची त्रैमासिक ...

Read more

सर्वोच्च न्यायालय: “दहा वर्षानंतरही सुनावणी नाही, अशा कच्च्या कैद्यांची सुटका हा खरा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव!”

मुक्तपीठ टीम येत्या १५ ऑगस्ट रोजी आपण ७५ वा स्वातंत्र्य दिन साजरा करणार आहोत. संपूर्ण देशात आपला स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव ...

Read more

शिंदे-फडणवीस पुन्हा दिल्लीत, मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त ठरणार?

मुक्तपीठ टीम राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन होऊन एक महिना उलटून गेला तरी अद्याप मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. आता मुख्यमंत्री एकनाथ ...

Read more

राऊत कोठडीत, सामना आक्रमक: “औटघटकेच्या सरकारसाठी स्ट्रेचर व अॅम्ब्युलन्स तयार ठेवायला हवी…शिंद्यांनी लवकर बरे व्हावे, त्यांना बरंच काही पाहायचं आहे!”

मुक्तपीठ टीम शिवसेनेचे खासदार संजय राऊत गजाआड गेल्यानंतर ते कार्यकारी संपादक असलेल्या दैनिक सामनाची आक्रमकता अधिकच वाढली आहे. शिवसेनेच्या मुखपत्रातील ...

Read more

महाराष्ट्रातील सत्तानाट्य : सर्वोच्च न्यायालयात झालेला युक्तिवाद जसा झाला तसा…

मुक्तपीठ टीम महाराष्ट्राच्या सत्तानाट्यावर सर्वोच्च न्यायालयात गुरुवारी दुसऱ्या दिवशीही सकाळपासून सुनावणी झाली. या सुनावणीत शिवसेनेतर्फे उद्धव ठाकरेंसाठी अॅड. कपिल अॅड. ...

Read more

महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष : गुरुवारी सकाळी न्यायालय उघडताच सुनावणी!

मुक्तपीठ टींम महाराष्ट्रातील सत्तातंरावर सुरु असलेला सर्वोच्च न्यायालयातील तीढा आजही जैसे थे राहिला. आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली असता ...

Read more

ईडी प्रमुखांच्या मुदतवाढीप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाची केंद्राला नोटीस!

मुक्तपीठ टीम अंमलबजावणी संचालनालयाचे (ईडी) प्रमुख संचालक संजय कुमार मिश्रा यांचा कार्यकाळ वाढवण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सुनावणी ...

Read more

मराठा समाजाचे EWS आरक्षण बेकायदा ठरवण्याच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात तातडीने आव्हान द्या! – डॉ. संजय लाखे पाटील

मुक्तपीठ टीम मराठा समाजाला आर्थिकदृष्टय़ा दुर्बल प्रवर्गातून (EWS ) आरक्षणाचा लाभ देणारा महाविकास आघाडी सरकारचा निर्णय मा. उच्च न्यायालयाने बेकायदा ...

Read more

आरे कॉलनीतील वृक्षतोडीविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका!

मुक्तपीठ टीम मेट्रो कारशेडसाठी मुंबईतील आरे कॉलनीतील झाडे तोडण्यास आव्हान देणाऱ्या याचिकेवर सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने सहमती दर्शवली आहे. ज्येष्ठ ...

Read more

ओबीसींना मिळालं आणि गेलंही! आधी जाहीर झालेल्या नगरपरिषदांच्या निवडणुका ओबीसी आरक्षणाविना!

मुक्तपीठ टीम महाराष्ट्रातील ओबीसी समाजाला मिळालेले राजकीय आरक्षण सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मिळालं आणि तेवढ्यात काही ठिकाणी गेलंही. असं झालं ...

Read more
Page 7 of 24 1 6 7 8 24

ताज्या बातम्या

error: Content is protected !!