Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

ओबीसींना मिळालं आणि गेलंही! आधी जाहीर झालेल्या नगरपरिषदांच्या निवडणुका ओबीसी आरक्षणाविना!

September 6, 2026
in कायदा-पोलीस, घडलं-बिघडलं
0
sc

मुक्तपीठ टीम

महाराष्ट्रातील ओबीसी समाजाला मिळालेले राजकीय आरक्षण सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मिळालं आणि तेवढ्यात काही ठिकाणी गेलंही. असं झालं त्याचं कारण सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणाबाबत दिलेले निर्देश आहेत. आता राज्यात या आधी जाहीर झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या ओबीसी आरक्षणाविना होणार आहेत. यामुळे राज्य सरकारला मोठा धक्का बसला आहे. या निवडणुकांसाठी कोणत्याही प्रकारची नवीन अधिसूचना जारी करता येणार नसल्याचेही सर्वोच्च न्यायालयाने सांगितले आहे. या निवडणूका पुढे ढकलण्याता प्रयत्न झाल्यास तो न्यायालयाचा अवमान समजला जाईल.

सर्वोच्च न्यायालयाची बांठिया आयोगाचा अहवाल मान्य करत ओबीसींच्या राजकीय आरक्षणास मंजुरी!

  • बांठिया आयोगाने ओबीसींना २७ टक्के आरक्षण देण्याची शिफारस केली आहे.
  • आरक्षण देत असताना अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती तसेच ओबीसी यांची सदस्य संख्या ५० टक्क्यांहून अधिक होऊ नये अशी अट आहे.
  • त्यानुसार राज्यातील २७ महापालिकांमध्ये ओबीसींसाठी स्थानिक लोकसंख्येतील टक्क्यांनुसार जागा आरक्षित करण्यात आल्या होत्या.
  • हे आरक्षण लवकरच जाहीर होणार होते त्यापूर्वीच न्यायालयाचे आदेश आल्याने राज्य सरकारला मोठा धक्का बसला आहे.

शिंदे सरकारने या निवडणुका पुढे ढकलाव्यात अशी विनंती निवडणुक आयोगाला केली होती. परंतु, आयोगाने न्यायालयात सुनावणी आधीच निवडणुका जाहीर केल्या होत्या. इम्पेरिकल डेटा सर्वोच्च न्यायालयात सादर करण्यात आला. निकालाआधीच सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिला की, या निवडणुका आरक्षणाविना होतील.

ओबीसी आरक्षण लागू करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

  • राज्य निवडणूक आयोगाने ९२ नगरपरिषदांच्या निवडणुका जाहीर केल्या होत्या.
  • या नगरपरिषदांच्या निवडणुका जाहीर झाल्या तेव्हा सुप्रीम कोर्टात ओबीसी आरक्षणाबाबत सुनावणी सुरू होती.
  • या ९२ नगरपरिषदांमधील निवडणुका ओबीसी आरक्षणासह करण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न सुरू होता.
  • सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणाबाबत निकाल दिला त्यावेळी या संदर्भातली निवडणूक प्रक्रिया सुरू झाली होती. त्यामुळे आता तिथे ओबीसी आरक्षण लागू करण्यास नकार दिला आहे.

Tags: Banthia CommissionmuktpeethOBC reservationstate election commissionSupreme Courtओबीसी आरक्षणकायदाघडलं-बिघडलंबांठिया आयोगमुक्तपीठराज्य निवडणूक आयोगसर्वोच्च न्यायालय
Previous Post

मोदी सरकारला जाब विचारल्यामुळेच सोनिया गांधी आणि राहुल गांधींची ईडीकडून चौकशी! : नाना पटोले

Next Post

गुजरातमध्ये ४२ जणांचे बळी घेणारी दारू प्रत्यक्षात केमिकल!

Next Post
poisonous alcohol

गुजरातमध्ये ४२ जणांचे बळी घेणारी दारू प्रत्यक्षात केमिकल!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!