Tag: Mahavikas aghadi

महाविकास आघाडीने महाराष्ट्राला बदनाम करण्याची सुपारी घेतली आहे का?

मुक्तपीठ टीम राज्यातून उद्योग बाहेर गेल्याची आवई उठवल्यानंतर आता ४४ खेडी कर्नाटकला दिली जाणार असल्याच्या धादांत खोट्या बातम्या पसरवणाऱ्या काँग्रेस, राष्ट्रवादी ...

Read more

दहावा आमदार कुणाचा? अपक्ष, छोटे पक्ष आणि ऐनवेळी ठरणारा शिवसेनेचा कोटा निकाल ठरवणार?

मुक्तपीठ टीम सोमवारी २० जून रोजीचा दिवस भाजपा विजयाचा १० जूनसारखा असणार की महाविकास आघाडी एकत्रितपणे लढून विजय मिळवणार, हा ...

Read more

शिवसेना आमदाराचा राष्ट्रवादीच्या नेत्यावर छळाचा आरोप…थेट ठाकरे-पवारांकडे तक्रार करणार!

मुक्तपीठ टीम जळगावातील मुक्ताईनगरमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील वाद अजूनही सुरुच आहेत. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे त्रास देत असल्याचा ...

Read more

“हिंमत असेल तर भाजपाने सरकारवर अविश्वास ठराव आणावा!”

मुक्तपीठ टीम महाविकास आघाडी सरकार हे बहुमताचे सरकार आहे त्यामुळे हिंमत असेल तर भाजपने सरकारवर अविश्वास ठराव आणावा म्हणजे त्यांना ...

Read more

एनसीबीच्या माध्यमातून भाजपाचा बॉलिवूड बदनामीचा कट! राष्ट्रवादीचा हल्लाबोल!!

मुक्तपीठ टीम क्रूझवरील रेव्ह पार्टी प्रकरणी तपास यंत्रणा नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोसंबंधित राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी बुधवारी ...

Read more

“अल्प मदत जाहीर करून राज्य सरकारने केली पूरग्रस्तांची थट्टा”

मुक्तपीठ टीम कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील अतिवृष्टी आणि पूरग्रस्तांसाठी आघाडी सरकारने जाहीर केलेले ११ हजार ५०० कोटींचे पॅकेज म्हणजे निव्वळ ...

Read more

“लोकसेवा आयोगाच्या सदस्यांची रिक्त पदे भरण्यासाठीही ‘वाझे’ हवेत का?”

मुक्तपीठ टीम राज्य लोकसेवा आयोगाच्या ४ रिक्त जागा ३१ जुलैपूर्वी भरण्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधीमंडळ अधिवेशनात केली होती. ...

Read more

शैक्षणिक शुल्कमाफीचं फक्त नाटकच? शिक्षणसम्राटांच्या दबावाखाली आघाडी पिछाडीवर!

अपेक्षा सकपाळ ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशनने विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी, न्यायासाठी एल्गार पुकारला आहे. कोरोना काळातील शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या संपूर्ण फी माफीसाठी ...

Read more

“इंपेरिकल डाटा ही कोणाची खाजगी मालमत्ता नाही, केंद्राने डाटा द्यावा”- छगन भुजबळ

मुक्तपीठ टीम ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाचा प्रश्न सोडविण्यासाठी इंपेरिकल डाटाची नितांत गरज आहे आणि जनगणनेत जमा केलेला हा इंपेरिकल डाटा ...

Read more

“आघाडी सरकारचा कारभार आणीबाणीची आठवण करून देणारा”

मुक्तपीठ टीम आणीबाणीला पाठिंबा देणारी शिवसेना काँग्रेसच्या सहकार्याने राज्यातील जनतेला आणीबाणीचा अनुभव देते आहे. राज्य सरकारविरोधात बोलणाऱ्या, लिहिणाऱ्या, आंदोलन करणाऱ्यांचा ...

Read more
Page 1 of 3 1 2 3

ताज्या बातम्या

error: Content is protected !!