Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

एनसीबीच्या माध्यमातून भाजपाचा बॉलिवूड बदनामीचा कट! राष्ट्रवादीचा हल्लाबोल!!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
NCB

मुक्तपीठ टीम

क्रूझवरील रेव्ह पार्टी प्रकरणी तपास यंत्रणा नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोसंबंधित राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी बुधवारी गौप्यस्फोट केला. दरम्यान नवाब मलिक यांनी आणखी एक गौप्यस्फोट केला आहे. यावेळी एनसीबीचं पुढचं टार्गेट कोण असणार याचा खुलासा केला आहे.

 

एनसीबीचं पुढचं टार्गेट कोण?

  • भाजपा आणि एनसीबी हे दोघे मिळून बॉलिवूडला बदनाम करत आहेत.
  • बॉलिवूडला बदनाम करण्याचं काम सुरु असून आता पुढचं टार्गेट शाहरुख खान आहे.
  • शाहरुख खानला जाणीवपूर्वक टार्गेट केलं जातं आहे.
  • शाहरुख खानला अडकवण्यात आलं.
  • एनसीबी पब्लिसिटीसाठी लोकांना बोलावत आहेत.
  • रिया चक्रवर्ती असेल, दीपिका पादुकोण असेल, ती भारती नावाची बाई असेल, अर्जुन रामपाल असेल, किती लोकांना बोलवून दिवसभर मीडियामध्ये बातमी चालवण्यात आली, शाहरुख खान हा पुढचा टार्गेट आहे.
  • एक महिन्यापासून सांगण्यात येत होतं, पुन्हा त्याच्या मुलाला गोवण्यात आलं, अडकवण्यात आलं, हे सगळं फर्जीवाडा आहे.

 

पब्लिसिटीसाठी सेलिब्रिटींवर आरोप

  • भाजपच्या आशिष शेलारांना माझ्यावर टीका करण्याचा अधिकार आहे.
  • मात्र मनिष भानुशाली सांगतो भाजपचा कार्यकर्ता.
  • हा बऱ्याचशा मंत्र्यासोबत दिसत आहे.
  • लोकांना मीडियाला बाईट देताना दिसताहेत. कायद्याचं राज्य नाही.
  • मनिष भानुशाली भाजपचा कार्यकर्ता आहे.
  • एक दोन ग्रॅमच्या केसेस करत आहेत.
  • सेलिब्रिटींवर आरोप करुन पब्लिसिटीसाठी हे करत आहे.
  • मविआ सरकार ताकदीन भाजपाला उत्तर देणार.
  • भाजपकडून विरोधी सरकारांना त्रास देण्याचं काम सुरु आहे.
  • पश्चिम बंगालसारखी परिस्थिती निर्माण केली जाते.
  • महाराष्ट्रात मविआ सरकार ताकदीन भाजपाला उत्तर देऊ.

Tags: BJPDeepika padukoneMahavikas aghadimanish bhanushaliNawab MalikNCBRashtravadiShahrukh Khanएनसीबीदीपिका पादुकोणनवाब मलिकनार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोभाजपामनिष भानुशालीमहाविकास आघाडीराष्ट्रवादीशाहरुख खान
Previous Post

हरियाणातही लखीमपूर! भाजपा खासदाराच्या ताफ्यातील गाडीची शेतकऱ्याला धडक!

Next Post

कॅन्सरग्रस्त रुग्णांसाठी मुंबईत इन्फोसिस फाऊंडेशनची ‘आशा’ धर्मशाळा!

Next Post
Maha CM

कॅन्सरग्रस्त रुग्णांसाठी मुंबईत इन्फोसिस फाऊंडेशनची ‘आशा’ धर्मशाळा!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!