Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

शिवसेना आमदाराचा राष्ट्रवादीच्या नेत्यावर छळाचा आरोप…थेट ठाकरे-पवारांकडे तक्रार करणार!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
patil-khadse

मुक्तपीठ टीम

जळगावातील मुक्ताईनगरमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील वाद अजूनही सुरुच आहेत. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे त्रास देत असल्याचा आरोप शिवसेना आमदार चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. तर, सामान्य कुटुंबातील गरीब व्यक्ती आमदार झाल्याने एकनाथ खडसे वैफल्यग्रस्त झाले. याशिवाय, ३५ वर्षांपासून मुक्ताईनगर मतदारसंघात विकास खुंटल्याची टीकाही शिवसेना आमदार चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.

 

एकनाथ खडसे टार्गेट करुन त्रास देत आहेत आणि महाविकास आघाडीमध्ये मिठाचा खडा टाकला जात आहे, असा आरोप पाटील यांनी केला. पुढे मुक्ताई मंदिरातील ५ कोटी रुपयांच्या विकास कामाच्या मुद्द्यावरुन वाद निर्माण झाला. त्यामुळे खडसेंनी पाटलांना प्रतिउत्तर देत म्हटलं की, “मुक्ताईनगर, संत मुक्ताई मंदिर परिसराच्या विकासासाठी निधीला स्थगिती देण्याचा करंटेपणा आमदार चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. पाठपुरावा केल्याचे एक तरी पत्र दाखवावे. आमदार खोटारडे आहेत, करंटे आहेत.”

 

आता आमदार पाटील ठाकरे-पवारांकडे तक्रार करणार!

  • एकनाथ खडसे विधानसभा गमावल्यापासून वैफल्यग्रस्त आहेत.
  • ते त्या रागातून निवडून आलेल्या चंद्रकांत पाटील यांना सतत त्रास देत आहेत.
  • त्यामुळे आता सर्व वस्तुस्थिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना सांगणार असे चंद्रकांत पाटील म्हणाले.
  • एकनाथ खडसे महाविकास आघाडीमध्ये मिठाचा खडा टाकत असल्याचा असा आरोपही त्यांनी केला.

Tags: Mahavikas aghadiMuktainagarmuktpeethNCPNCP senior leader Eknath Khadseshiv senaShiv Sena MLA Chandrakant PatilThackeray-Pawarठाकरे-पवारमहाविकास आघाडीमुक्तपीठमुक्ताईनगरराष्ट्रवादी काँग्रेसराष्ट्रवादी ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेशिवसेनाशिवसेना आमदार चंद्रकांत पाटील
Previous Post

किरीट सोमय्यांनी पत्रकारांना हाकललं! मोठ्या नेत्यांचा ‘मुंबईतील पत्रकार, ग्रामीण पत्रकार’ भेदभाव उघड! माध्यमांचाही!!

Next Post

#मुक्तपीठ LiVE मुंबईतील काँग्रेस नेते संजय निरुपम दिल्लीत काय बोलले?

Next Post
#मुक्तपीठ LiVE  मुंबईतील काँग्रेस नेते संजय निरुपम दिल्लीत काय बोलले?

#मुक्तपीठ LiVE मुंबईतील काँग्रेस नेते संजय निरुपम दिल्लीत काय बोलले?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!