Tag: JobOpportunity

हिंदुस्तान कॉपर लिमिटेडमध्ये २९० जागांसाठी अॅप्रेंटिसशिपची संधी

मुक्तपीठ टीम हिंदुस्तान कॉपर लिमिटेडमध्ये माइन्स मट, माइन्स ब्लास्टर, मेकॅनिक डिझेल , फिटर, टर्नर, जी अँड ई वेल्डर, इलेक्ट्रिशियन, मेकॅनिक ...

Read more

इंडियन ऑइलमध्ये ट्रेड आणि टेक्निशियन पदांवर १ हजार ५३५ जागांवर अॅप्रेंटिसशिपची संधी

मुक्तपीठ टीम इंडियन ऑइलमध्ये केमिकल प्लांट ट्रेड अॅप्रेंटिस-अटेंडंट ऑपरेटर, फिटर ट्रेड अॅप्रेंटिस, बॉयलर ट्रेड अॅप्रेंटिस, केमिकल टेक्निशियन अॅप्रेंटिस, मेकॅनिकल टेक्निशियन ...

Read more

नाल्कोमध्ये अभियांत्रिकी पदवीधरांसाठी पदवीधर अभियंता प्रशिक्षणार्थी (GET) पदांवर संधी

मुक्तपीठ टीम नॅशनल अॅल्युमिनियम कंपनी लिमिटेडमध्ये विविध विभागांमध्ये पदवीधर अभियंता प्रशिक्षणार्थी (GET) पदांसाठी अर्ज मागवले आहेत. मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इन्स्ट्रुमेंटेशन, मेटलर्जी, ...

Read more

भारतीय प्रादेशिक सेनेत ‘प्रादेशिक सेना अधिकारी’ पदाच्या १३ जागांवर भरती

मुक्तपीठ टीम भारतीय प्रादेशिक सेनेत 'प्रादेशिक सेना अधिकारी' म्हणजेच टेरिटोरियल आर्मी ऑफिसर या पदावर एकूण १३ जागांसाठी नोकरीची संधी आहे. ...

Read more

डीआरडीओत ‘सायंटिस्ट आणि इंजिनीअर’ पदांवर नोकरीची संधी

मुक्तपीठ टीम डीआरडीओ म्हणजेच संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेत सायंटिस्ट ‘बी’ डीआरडीओ या पदासाठी ५७९ जागा, सायंटिस्ट ‘बी’ डीएसटी या ...

Read more

एनटीआरओत २०६ जागांवर करिअर संधी

मुक्तपीठ टीम नॅशनल टेक्निकल रिसर्च ऑर्गनायझेशन म्हणजेच एनटीआरओमध्ये आयटी प्रोफेशनल्स/ इंजिनीअर कंसल्टंट या पदासाठी एकूण २०६ जागांवर नोकरीची संधी आहे. ...

Read more

दक्षिण पूर्व मध्य रेल्वेत रेल्वे अॅप्रेंटिस पदावर नोकरीची संधी

मुक्तपीठ टीम दक्षिण पूर्व मध्य रेल्वेत रेल्वे अप्रेंटिस पदांवर एकूण १ हजार ०३३ जागांसाठी नोकरीची संधी आहे. पात्र आणि इच्छुक ...

Read more

स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसरच्या ८ जागांसाठी भरती

मुक्तपीठ टीम स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये स्पेशलिस्ट ऑफिसर कॅडरच्या एकूण ०८ पदांसाठी भरती आहे. ही भरती नियमित आणि कंत्राटी पद्धतीने ...

Read more

‘आयबी’मध्ये सहाय्यक केंद्रीय गुप्तचर अधिकारी पदाच्या १५० जागांवर करिअर संधी

मुक्तपीठ टीम इंटेलिजन्स ब्युरोनं सहाय्यक केंद्रीय गुप्तचर अधिकारी पदाच्या १५० जागांसाठी अर्ज मागवले आहेत. अर्जाची प्रक्रिया १६ एप्रिल २०२२ पासून ...

Read more

ESIC वैद्यकीय महाविद्यालयात प्राध्यापकांसह २१८ जागांसाठी करिअर संधी

मुक्तपीठ टीम कर्मचारी राज्य विमा महामंडळाच्या अंतर्गत वैद्यकीय महाविद्यालयात असोसिएट प्रोफेसर या पदासाठी १०३ जागा, दंत महाविद्यालयात असोसिएट प्रोफेसर या ...

Read more
Page 1 of 3 1 2 3

ताज्या बातम्या

error: Content is protected !!