Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसरच्या ८ जागांसाठी भरती

September 6, 2026
in करिअर, चांगल्या बातम्या
0
SBI

मुक्तपीठ टीम

स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये स्पेशलिस्ट ऑफिसर कॅडरच्या एकूण ०८ पदांसाठी भरती आहे. ही भरती नियमित आणि कंत्राटी पद्धतीने भरती होणार आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, २८ मे २०२२ पर्यंत अर्ज करू शकतात.

 

शैक्षणिक पात्रता

  • वरिष्ठ कार्यकारी (अर्थशास्त्रज्ञ) पदासाठी PGDM. तसेच तीन वर्षांचा कामाचा अनुभव गरजेचा.
    उमेदवाराकडे सांख्यिकी/गणितीय सांख्यिकी/गणितीय अर्थशास्त्र/अर्थशास्त्र/अर्थमिती/सांख्यिकी आणि माहितीशास्त्र/उपयोजित सांख्यिकी आणि माहिती शास्त्र या विषयात ६०% गुणांसह पदव्युत्तर पदवी किंवा ६०% गुणांसह वित्त ६०% विशेष गुण असावेत.
  • सल्लागार (फसवणूक जोखीम) या पदावरील भरतीसाठी, उमेदवार सेवानिवृत्त IPS, राज्य पोलीस/CBI/Intelligence Bureau/CEIB अधिकारी म्हणून पाच वर्षांचा अनुभव असावा.
  • व्यवस्थापक (परफॉर्मन्स प्लॅनिंग आणि रिव्ह्यू) या पदासाठी उमेदवाराकडे ०४ वर्षांचा अनुभव असणे गरजेचे. B.Com./B.E./B.Tech आणि PG व्यवस्थापन/MBA पदवी केलेली असावी.

 

शुल्क

  • जनरल / ईडब्लूएस आणि ओबीसी साठी: ७५०/
  • एससी/एसटी/पाडब्लूडी साठी: कोणतेही शुल्क नाही

 

अधिक माहितीसाठी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अधिकृत वेबसाइट sbi.co.in वरून माहिती मिळवू शकता.


Tags: JobOpportunityRecruitmentSpecialist Cadre OfficerState Bank of Indiaनोकरीचीरोजगारस्टेट बँक ऑफ इंडियास्पेशलिस्ट कॅडर ऑफिसर
Previous Post

मुंबईतल्या वांद्रे-कुर्ला संकुलात ‘हुनर हाट’, देशभरातील कारागिरांच्या उत्पादनांचा स्वदेशी बाजार!

Next Post

राजधानी दिल्लीत दंगल : भीती असूनही पोलिसांचा गुप्तचर विभाग गाफिल का राहिला?

Next Post
Delhi Voilance

राजधानी दिल्लीत दंगल : भीती असूनही पोलिसांचा गुप्तचर विभाग गाफिल का राहिला?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!