Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

इंडियन ऑइलमध्ये ट्रेड आणि टेक्निशियन पदांवर १ हजार ५३५ जागांवर अॅप्रेंटिसशिपची संधी

September 5, 2026
in करिअर, चांगल्या बातम्या
0
Indian Oil

मुक्तपीठ टीम

इंडियन ऑइलमध्ये केमिकल प्लांट ट्रेड अॅप्रेंटिस-अटेंडंट ऑपरेटर, फिटर ट्रेड अॅप्रेंटिस, बॉयलर ट्रेड अॅप्रेंटिस, केमिकल टेक्निशियन अॅप्रेंटिस, मेकॅनिकल टेक्निशियन अॅप्रेंटिस, इलेक्ट्रिकल टेक्निशियन अॅप्रेंटिस, इन्स्ट्रुमेंटेशन टेक्निशियन अॅप्रेंटिस, सेक्रेटेरियल असिस्टंट ट्रेड अॅप्रेंटिस, अकाउंटंट ट्रेड अॅप्रेंटिस, फ्रेशर डाटा एंट्री ऑपरेटर ट्रेड अॅप्रेंटिस, स्कील डाटा एंट्री ऑपरेटर ट्रेड अॅप्रेंटिस या पदांसाठी अशा एकूण १ हजार ५३५ जागांसाठी नोकरीची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, २३ ऑक्टोबर २०२२ पर्यंत अर्ज करु शकतात. नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत आहे.

शैक्षणिक पात्रता

अर्ज करणारा उमेदवार,

  • पद क्र.१- पीसीएम/ इंडस्ट्रियल केमिस्ट्री विषयात बी.एससी
  • पद क्र.२- १) १०वी उत्तीर्ण २) आयटीआय फिटर
  • पद क्र.३- पीसीएम/ इंडस्ट्रियल केमिस्ट्री विषयात बी.एससी
  • पद क्र.४- केमिकल/ रिफायनरी आणि पेट्रो-केमिकल इंजिनीअरिंग डिप्लोमा
  • पद क्र.५- मॅकेनिकल इंजिनीअरिंग डिप्लोमा
  • पद क्र.६- इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग डिप्लोमा
  • पद क्र.७- इन्स्ट्रुमेंटेशन/ इन्स्ट्रुमेंटेशन अॅंड इलेक्ट्रॉनिक्स/ इन्स्ट्रुमेंटेशन अॅंड कंट्रोल इंजिनीअरिंग डिप्लोमा
  • पद क्र.८- बीए/ बीएससी/ बीकॉम
  • पद क्र.९- बीकॉम
  • पद क्र.१०- १२वी उत्तीर्ण
  • पद क्र.११- १) १२वी उत्तीर्ण २) ‘डोमेस्टिक डेटा एंट्री ऑपरेटर’ मध्ये कौशल्य प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय १८ किंवा २४ वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.

शुल्क

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.

अधिक माहितीसाठी इंडियन ऑइलच्या अधिकृत वेबसाइट https://www.iocl.com/ वरून माहिती मिळवू शकता.

नोकरीची लिंक

https://www.iocrefrecruit.in/iocrefrecruit/main_special_oct21.aspx

अधिकृत जाहिरात

https://drive.google.com/file/d/1oCsnd-jF25tpr3BoYSNQKRtXTXm2zQJg/view

 

पाहा व्हिडीओ: 


Tags: apprenticeshipCareersGood news Morningindian oilJobOpportunityRecruitmentअॅप्रेंटिसशिपचीइंडियन ऑइलकरिअरगुड न्यूज मॉर्निंगनोकरीची संधीरोजगार
Previous Post

ज्येष्ठ नागरिकांना हवीय खालची सीट? आयआरसीटीसी सांगितल्या तशा ‘या’ स्टेप्स घ्या…

Next Post

माध्यम-मनोरंजन उद्योगासाठी १०० अब्जचं लक्ष्य! फिक्कीच्या परिषदेत केंद्रीय सचिवांची घोषणा

Next Post
FICCI Council

माध्यम-मनोरंजन उद्योगासाठी १०० अब्जचं लक्ष्य! फिक्कीच्या परिषदेत केंद्रीय सचिवांची घोषणा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!