Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

दक्षिण पूर्व मध्य रेल्वेत रेल्वे अॅप्रेंटिस पदावर नोकरीची संधी

September 6, 2026
in करिअर, चांगल्या बातम्या
0
SECR

मुक्तपीठ टीम

दक्षिण पूर्व मध्य रेल्वेत रेल्वे अप्रेंटिस पदांवर एकूण १ हजार ०३३ जागांसाठी नोकरीची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, २४ मे २०२२ पर्यंत अर्ज करु शकतात.

शैक्षणिक पात्रता

अर्ज करणारा उमेदवार,

  • १०वी उत्तीर्ण
  • मान्यताप्राप्त संस्थेतून संबंधित ट्रेडमधील आयटीआय अभ्यासक्रम उत्तीर्ण केलेलं असावं.

वयोमर्यादा

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय १५ ते २४ वर्षांपर्यंत असणे आनिवार्य आहे.

रेल्वे भारती साठी अर्ज कसा करावा

  • सर्वप्रथम दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या अधिकृत वेबसाइट secr.indianrailways.gov.in ला भेट द्या.
  • मुख्यपृष्ठावर, शिकाऊ नोंदणी लिंक शोधा.
  • फॉर्म भरा, वयाचा पुरावा आणि फोटो अपलोड करा.
  • ते सबमिट करा
  • फॉर्म डाउनलोड करा.

अधिक माहितीसाठी दक्षिण पूर्व मध्य रेल्वे विभागाच्या अधिकृत वेबसाइट secr.indianrailways.gov.in वरून माहिती मिळवू शकता.

 

पाहा व्हिडीओ:

 


Tags: Good news MorningJobOpportunityRecruitmentSouth East Central Railwayदक्षिण पूर्व मध्य रेल्वेनोकरीची संधीरोजगार
Previous Post

ड्रोन आणि घटकांसाठी पीएलआय योजना! स्वदेशी उत्पादनावर लाभ!! असा करा अर्ज…

Next Post

१० वाजता…१०० सेकंद कृतज्ञतेचे! शाहूराजांचे!!

Next Post
१० वाजता…१०० सेकंद कृतज्ञतेचे! शाहूराजांचे!!

१० वाजता...१०० सेकंद कृतज्ञतेचे! शाहूराजांचे!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!