Tag: job opportunities

देहू रोड ऑर्डनन्स फॅक्टरीत पदवीधर आणि टेक्निशियन्ससाठी १०५ जागांवर अॅप्रेंटिसशिप

मुक्तपीठ टीम देहू रोड ऑर्डनन्स फॅक्टरीत मेकॅनिकल विषयात पदवीधरांसाठी १० जागा, डिप्लोमाधारकांसाठी १० जागा, केमिकल विषयात पदवीधरांसाठी १० जागा, डिप्लोमाधारकांसाठी ...

Read more

बृहन्मुंबई महानगरपालिकेत ‘सहाय्यक प्राध्यापक’ पदांवर २५ जागांसाठी संधी

मुक्तपीठ टीम बृहन्मुंबई महानगरपालिकेत ‘सहाय्यक प्राध्यापक’ या पदासाठी एकूण २५ जागांवर नोकरीची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, १२ सप्टेंबर ...

Read more

भारत पेट्रोलियममध्ये पदवीधर आणि डिप्लोमा धारकांसाठी अॅप्रेंटिसशिप संधी

मुक्तपीठ टीम भारत पेट्रोलियममध्ये केमिकल/ सिव्हिल/ इलेक्ट्रिकल/ आयटी/ कॉम्प्युटर सायन्स/ इंस्ट्रूमेंटेशन/ मेकॅनिकल या विषयात ४२ जागांवर पदवीधर अॅप्रेंटिसशिप तर, केमिकल/ ...

Read more

नाशिक आणि मालेगावात राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत वैद्यकीय पदांवर संधी

मुक्तपीठ टीम नाशिक आणि मालेगावात राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत वैद्यकीय अधिकारी पदावर नाशिकमध्ये १०६ जागा तर, मालेगावात १४ जागा आहेत, ...

Read more

पुणे महानगरपालिकेत ‘योगशिक्षक’ पदावर ५४ जागांसाठी करिअर संधी

मुक्तपीठ टीम पुणे महानगरपालिकेत ‘योगशिक्षक’ पदावर एकूण ५४ जागांसाठी नोकरीची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, ०१ सप्टेंबर २०२२ पर्यंत ...

Read more

ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत २८८ जागांवर करिअर संधी

मुक्तपीठ टीम ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत ज्युनियर बँकिंग असिस्टंट या पदावर २३३ जागा, शिपाई या पदावर ५५ जागा अशा ...

Read more

खडकी कॅन्टोनमेंट बोर्डात ०४ जागांवर भरती… २६ ऑगस्ट अर्ज करण्याची शेवटची तारीख

मुक्तपीठ टीम खडकी कॅन्टोनमेंट बोर्डात विशेष शिक्षण शिक्षक (एमआर) या पदावर ०२ जागा, क्लिनिकल मानसशास्त्रज्ञ या पदावर ०१ जागा, फिजिओथेरपिस्ट ...

Read more

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत अभियंता आणि सुपरवायझरसारख्या ३८६ जागांवर नोकरीची संधी

मुक्तपीठ टीम पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत अतिरिक्त कायदा सल्लागार, विधी अधिकारी, उप मुख्य अग्निशमन अधिकारी, विभागीय अग्निशमन अधिकारी, उद्यान अधिक्षक, सहाय्यक ...

Read more

डीव्हीईटीत आर्ट डायरेक्टर आणि क्राफ्ट इन्स्ट्रक्टर पदावर नोकरीची संधी

मुक्तपीठ टीम डीव्हीईटी म्हणजेच व्यावसायिक शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयात आर्ट डायरेक्टर ग्रुप सी आणि क्राफ्ट इन्स्ट्रक्टर ग्रुप सी या पदांवर ...

Read more

ब्रॉडकास्ट इंजिनीअरिंग कंसल्टेंट्स इंडियात सुपरवायजर आणि इतर पदांवर अर्ज करण्याची आज शेवटची तारीख

मुक्तपीठ टीम ब्रॉडकास्ट इंजिनीअरिंग कंसल्टेंट्स इंडियात लोडर/ अनस्किल्ड, सुपरवायजर कम डाटा एन्ट्री ऑपेरटर स्किल्ड, एमटीएस/ हँडीमन/ लोडर/ अनस्किल्ड, सुपरवायजर कम ...

Read more
Page 7 of 11 1 6 7 8 11

ताज्या बातम्या

error: Content is protected !!