Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

पुणे महानगरपालिकेत ‘योगशिक्षक’ पदावर ५४ जागांसाठी करिअर संधी

September 6, 2026
in करिअर, चांगल्या बातम्या
0
pmc

मुक्तपीठ टीम

पुणे महानगरपालिकेत ‘योगशिक्षक’ पदावर एकूण ५४ जागांसाठी नोकरीची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, ०१ सप्टेंबर २०२२ पर्यंत अर्ज करु शकतात. नोकरीचे ठिकाण पुणे महानगरपालिका आहे. ही भरती मुलाखत स्वरूपात होणार आहे.

शैक्षणिक पात्रता

अर्ज करणारा उमेदवार,

  • १०वी उत्तीर्ण
  • योगशिक्षक प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय १८ ते ४५ वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.

शुल्क

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही कारण, ही भरती मुलाखत स्वरूपात होणार आहे.

मुलाखतीचे ठिकाण

इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेल्फेअर सोसायटी फॉर पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन सर्वे नं. ७७०/ ३, बकरे व्हेन्यू गल्ली क्र. ७ कॉसमॉस बँकेच्या समोर भांडारकर रोड, पुणे- ४११००५

अधिक माहितीसाठी पुणे महानगरपालिकेच्या अधिकृत वेबसाइट https://www.pmc.gov.in/mr वरून माहिती मिळवू शकता.

अधिकृत जाहिरात

https://drive.google.com/file/d/1uUy2EJsVZY7RwhLP7mHgGRjd8GCtrIKw/view

 

पाहा:


Tags: careeremploymentgood newsjob opportunitiesmuktpeethpune Municipal Corporationyoga teacher postकरिअरचांगली बातमीनोकरी-धंदा-शिक्षणपुणे महानगरपालिकामुक्तपीठयोगशिक्षक पदरोजगारसंधी
Previous Post

मतदार ओळखपत्रांशी आधार संलग्न करायचंय? मतदार यादीत नाव नोंदवायचंय? अॅप्स आहेत ना…

Next Post

सिडकोचे ४,१५८ सदनिकांसह वाणिज्यिक गाळे, कार्यालये आणि भूखंड विक्रीसाठी

Next Post
cidco

सिडकोचे ४,१५८ सदनिकांसह वाणिज्यिक गाळे, कार्यालये आणि भूखंड विक्रीसाठी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!