Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

डीव्हीईटीत आर्ट डायरेक्टर आणि क्राफ्ट इन्स्ट्रक्टर पदावर नोकरीची संधी

September 6, 2026
in करिअर, चांगल्या बातम्या
0
DVET

मुक्तपीठ टीम

डीव्हीईटी म्हणजेच व्यावसायिक शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयात आर्ट डायरेक्टर ग्रुप सी आणि क्राफ्ट इन्स्ट्रक्टर ग्रुप सी या पदांवर एकूण १ हजार ४५७ जागांसाठी नोकरीची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, ०७ सप्टेंबर २०२२ पर्यंत अर्ज करु शकतात. नोकरीचे ठिकाण मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती आणि नागपूर आहे.

शैक्षणिक पात्रता

अर्ज करणारा उमेदवार, संबंधित शाखेत किमान द्वितीय श्रेणीचा डिप्लोमा किंवा १०वी उत्तीर्ण + आयटीआय असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय १८ ते ३८ वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.

शुल्क

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या खुल्या प्रवर्गातील उमेदवारांकडून ८२५ रूपये शुल्क आकारले जाणार तर, मागासवर्गीय उमेदवारांकडून ७५० रूपये शुल्क आकारले जाणार आहे.

अधिक माहितीसाठी डीव्हीईटीच्या अधिकृत वेबसाइट https://www.dvet.gov.in/mr/ वरून माहिती मिळवू शकता.

अधिकृत जाहिरात

https://drive.google.com/file/d/1IFWn9O3RzgSiDj0fUvz-vmj58lAPpeYf/view

अर्ज करण्यासाठी नोकरीची लिंक

https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32330/78392/Registration.html


Tags: Art DirectorcareerCraft InstructorDirectorate of Vocational Education and Trainingdvetemploymentgood newsjob opportunitiesmuktpeethआर्ट डायरेक्टरकरिअरक्राफ्ट इन्स्ट्रक्टरचांगली बातमीडीव्हीईटीनोकरी-धंदा-शिक्षणमुक्तपीठरोजगारसंधीव्यावसायिक शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय
Previous Post

Google Assistantचा आवाज आवडत नाही? जाणून घ्या कसा बदलायचा…

Next Post

राजू श्रीवात्सव यांचा ब्रेन डेड नाही, तर ते कोमात! लवकरच ते परततील, भावाचा आशावाद!

Next Post
Raju Srivatsav

राजू श्रीवात्सव यांचा ब्रेन डेड नाही, तर ते कोमात! लवकरच ते परततील, भावाचा आशावाद!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!