Friday, October 16, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

खडकी कॅन्टोनमेंट बोर्डात ०४ जागांवर भरती… २६ ऑगस्ट अर्ज करण्याची शेवटची तारीख

September 6, 2026
in करिअर, चांगल्या बातम्या
0
khadki

मुक्तपीठ टीम

खडकी कॅन्टोनमेंट बोर्डात विशेष शिक्षण शिक्षक (एमआर) या पदावर ०२ जागा, क्लिनिकल मानसशास्त्रज्ञ या पदावर ०१ जागा, फिजिओथेरपिस्ट या पदावर ०१ जागा अशा एकूण ०४ जागांसाठी ही नोकरीची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, २६ ऑगस्ट २०२२ पर्यंत अर्ज करु शकतात. ही भरती मुलाखत स्वरूपात होणार आहे. नोकरीचे ठिकाण पुणे आहे.

शैक्षणिक पात्रता

अर्ज करणारा उमेदवार,

  • पद क्र.१- विशेष शिक्षण-एमआर बीएड/ डीएड
  • पद क्र.२- १) बी.एससी मानसशास्त्रज्ञ २) ०२ वर्षे अनुभव
  • पद क्र.३- १) न्युरो पेड मास्टर्स ऑफ फिजिओथेरपिस्ट/ बॅचलर ऑफ फिजिओथेरपिस्ट २) ०२ वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय नियमांनुसार आणि पदांनुसार असणे आवश्यक आहे.

शुल्क

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही कारण, ही भरती मुलाखत स्वरूपात होणार आहे.

मुलाखतीचे ठिकाण

डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॅन्टोनमेंट जनरल हॉस्पिटल, खडकी, पुणे ४११००३

अधिक माहितीसाठी खडकी कॅन्टोनमेंट बोर्डाच्या अधिकृत वेबसाइट https://kirkee.cantt.gov.in/ वरून माहिती मिळवू शकता.

अधिकृत जाहिरात

https://drive.google.com/file/d/1ByszylpuAkBqpsF3Uwm9QoHIAD07eRZt/view

 

पाहा:


Tags: careeremploymentgood newsjob opportunitiesKhadki Cantonment Boardmuktpeethpuneकरिअरखडकी कॅन्टोनमेंट बोर्डचांगली बातमीनोकरी-धंदा-शिक्षणपुणेमुक्तपीठरोजगारसंधी
Previous Post

मतदार जनजागरणासाठी निवडणूक आयोगातर्फे गणेशोत्सव सजावट-देखावा स्पर्धेचे आयोजन

Next Post

बैलपोळ्याचा सण…शेतकऱ्यांच्या उत्साहाला उधाण, बाजारही सजला!

Next Post
बैलपोळ्याचा सण…शेतकऱ्यांच्या उत्साहाला उधाण, बाजारही सजला!

बैलपोळ्याचा सण...शेतकऱ्यांच्या उत्साहाला उधाण, बाजारही सजला!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?
featured

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?

by Tulsidas Bhoite
October 6, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!