Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत २८८ जागांवर करिअर संधी

September 6, 2026
in करिअर, चांगल्या बातम्या
0
Thane District Central Co-operative Bank

मुक्तपीठ टीम

ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत ज्युनियर बँकिंग असिस्टंट या पदावर २३३ जागा, शिपाई या पदावर ५५ जागा अशा एकूण २८८ जागांसाठी नोकरीची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, ०५ सप्टेंबर २०२२ पर्यंत अर्ज करु शकतात. नोकरीचे ठिकाण ठाणे आहे.

शैक्षणिक पात्रता

अर्ज करणारा उमेदवार,

  • पद क्र.१- १) कोणत्याही शाखेतील पदवी २) एमएस-सीआयटी
  • पद क्र.२- ८वी किंवा १०वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय १८ ते ३८ वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.

शुल्क

पद क्र. १ साठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून ९४४ रूपये शुल्क आकारले जाणार तर, पद क्र.२ साठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून ५९० रूपये शुल्क आकारले जाणार आहे.

अधिक माहितीसाठी ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अधिकृत वेबसाइट https://thanedistrictbank.com/ वरून माहिती मिळवू शकता.

नोकरीची लिंक

https://thanedccbank.in/

अधिकृत जाहिरात

https://drive.google.com/file/d/1BpBIhGwKQVAtuCBy4O1pk1iguJQ1w_ud/view

पाहा:

 


Tags: careeremploymentgood newsjob opportunitiesmuktpeeththaneThane District Central Co-operative Bankकरिअरचांगली बातमीठाणेठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकनोकरी-धंदा-शिक्षणमुक्तपीठरोजगारसंधी
Previous Post

आभा लांबा, निरंजन हिरानंदानी, रहेजा यांना मानाचे १७ वे कन्स्ट्रक्शन वर्ल्ड पुरस्कार

Next Post

दहशतवाद्यांना संपवणारं सुपर ड्रोन, लवकरच भारताकडेही!

Next Post
दहशतवाद्यांना संपवणारं सुपर ड्रोन, लवकरच भारताकडेही!

दहशतवाद्यांना संपवणारं सुपर ड्रोन, लवकरच भारताकडेही!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!