Tag: aditya thackeray

“शाश्वत विकास, मानवधर्म आणि वसुंधरेसाठी सोबत काम करूया” – पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे

मुक्तपीठ टीम संपूर्ण जग हे वातावरणीय बदलाच्या परिणामांशी लढा देत आहे. आपणही शासन, प्रशासन, सामाजिक संस्था आणि नागरिक मिळून सोबत काम करूया, असे ...

Read more

पर्यावरणपूरक शाश्वत विकासासाठी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंनी मांडली ‘वातावरणीय बदलाबाबत जनजागृती, मूल्यांकन आणि कृती’ची त्रिसूत्री!

मुक्तपीठ टीम वातावरणीय बदलाच्या पार्श्वभूमीवर जागतिक पातळीवर २०५० पर्यंत शून्य कार्बन उत्सर्जनाचे उद्दिष्ट ठेवले गेले आहे. महाराष्ट्रात जनजागृती, मूल्यांकन आणि ...

Read more

मुंबईतील विकासकामांचा पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंकडून आढावा

मुक्तपीठ टीम मुंबईतील रहिवाश्यांच्या सोयी सुविधेसाठी सुरू असलेल्या विविध विकासकामांचा पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी आढावा घेतला. ही कामे दर्जेदार ...

Read more

महाराष्ट्रात मास्कसक्तीच ! मास्कमुक्तीचा विचार नसल्याचं सरकारकडून स्पष्ट!

मुक्तपीठ टीम काही माध्यमांनी महाराष्ट्रात मास्क सक्ती रद्द होणार असल्याच्या बातम्या दिल्या असल्या तरी तसा कसलाच विचार नाही, असे राज्यातील ...

Read more

मुंबई उपनगर जिल्हा वार्षिक योजनेच्या ६५० कोटीच्या निधी मंजूर

मुक्तपीठ टीम पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्या प्रयत्नांमुळे वित्तीय मर्यादेमध्ये २७० कोटींची अतिरिक्त भर पडून सन २०२२-२३ साठी मुंबई उपनगर जिल्हा ...

Read more

मुंबई शहर जिल्हा वार्षिक योजनेसाठी २५० कोटी रुपयांचा निधी

मुक्तपीठ टीम मुंबई शहर जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनेसाठी  सन २०२२-२३ या वर्षाकरिता २५० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आल्याची घोषणा उपमुख्यमंत्री ...

Read more

आज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे असते तर…आघाडी, युती आणि कोणाची असती भीती?

तुळशीदास भोईटे / सरळस्पष्ट शालेय जीवनात अनेकदा वक्तृत्व स्पर्धांमध्ये भाग घेत असे. त्यावेळी जर तर असे अनेक विषय असत. शिवसेनाप्रमुख ...

Read more

शहरे सुरक्षित करण्यासाठी ‘ईज ऑफ लिव्हिंग’! आदित्य ठाकरेंच्या संकल्पनेतील ‘व्हाट्सऍप चॅट बॉट’ इतर महापालिकांमध्येही राबवला जाणार!

मुक्तपीठ टीम शहरातील सुरक्षितता वाढवण्यासाठी 'ईज ऑफ लिव्हिंग' उपक्रमात सुचवण्यात आलेले उपाय राज्यातील सर्व महानगरपालिकामध्ये राबवण्यास नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी सकारात्मकता ...

Read more

महाराष्ट्रातील हत्ती गुजरातमधील अंबानींच्या प्राणी संग्रहालयात पाठवणार! मनसेचा विरोध!!

मुक्तपीठ टीम गडचिरोली जिल्ह्यातील कमलापूर येथील हत्ती कॅम्प हे महाराष्ट्रातील एकमेव हत्तीकॅम्प आहे. एकेाळी नक्षलवाद्यांचा अड्डा असलेल्या कमलापूरमध्ये हत्ती कॅम्पमुळे ...

Read more

कोरोना रोखण्यासाठी मुंबई मनपा सज्ज! नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाई! वाचा काय करतेय मुंबई मनपा…

मुक्तपीठ टीम राज्यात पुन्हा एकदा कोरोनाने डोक वर काढलं आहे. मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या ही राज्यातील नव्या रुग्णांच्या संख्येच्या ६० ...

Read more
Page 5 of 8 1 4 5 6 8

ताज्या बातम्या

error: Content is protected !!