Tag: सुप्रिया सुळे

‘निर्भया’ निधीतील वाहनांबाबत सुप्रिया सुळेंचे आरोप म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा….

मुक्तपीठ टीम निर्भया निधीतील वाहनांबाबत खा. सुप्रिया सुळे , खा. प्रियांका चतुर्वेदी यांनी केलेले आरोप म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा सारखा ...

Read more

५० खोके वाद: सुप्रिया सुळे, आदित्य ठाकरे आणि इतर नेत्यांवर २ हजार ५०० कोटींचं संकट!

मुक्तपीठ टीम शिवसेनेतील बंडानंतर, महाविकास आघाडीच्या नेत्यांनी ५० खोके एकदम ओके अशा घोषणा देत शिंदे गटाच्या आमदारांना टीकेचं लक्ष्य केलं ...

Read more

खा. सुप्रिया सुळेंच्या वक्तव्यानंतर मराठा आंदोलक संतापले, शरद पवारांना खुले विनंती पत्र

मुक्तपीठ टीम राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मराठा समाजाला इतर कोणाचेही काढून आरक्षण नको, अशी भूमिका घेतली आहे. ...

Read more

संसदेतील आंदोलन बंदीमुळे संविधानानं दिलेल्या अधिकारांचा संकोच! – सुप्रिया सुळे

मुक्तपीठ टीम केंद्रातील सत्ताधारी आपल्या सत्तेचा गैरवापर करत आहेत, हे आता कोणापासूनही लपलेले नाही. यातच भर म्हणून देशाच्या संसदेच्या आवारात ...

Read more

देहूत अजित पवारांना बोलू दिले नाही, महाराष्ट्राचा अपमान झाल्याचा सुप्रिया सुळेंचा आरोप! राजकीय वाद पेटला

मुक्तपीठ टीम देहू येथील जगद्गुरु संत तुकाराम शिळा मंदिराचे आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र ...

Read more

सुप्रिया सुळेंचं साकडं: “पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादीचा”, शिवसेना म्हणते…”२५ वर्ष थांबा!”

मुक्तपीठ टीम राज्यातील महाविकास आघाडी सरकारला सत्तेचे अडीच वर्षे पूर्ण होत असताना आता राष्ट्रवादी काँग्रेसलाही मुख्यमंत्रीपदाचे वेध लागले असल्याची चर्चा ...

Read more

राज ठाकरेंच्या उत्तर सभेत राष्ट्रवादी आणि पवारच मुख्य लक्ष्य!

मुक्तपीठ टीम गुढीपाडव्याच्या सभेत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जोरदार ...

Read more

यशवंतराव चव्हाण सेंटरच्यावतीनं गुणवान-कर्तृत्ववान स्त्रीशक्तीचा गौरव, यशस्विनी सन्मान पुरस्कार!

मुक्तपीठ टीम यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई च्या वतीने स्त्री-शक्ती ला सलाम करण्यासाठी यशस्विनी सन्मान पुरस्कार सुरु करण्यात येत आहेत. कृषी, ...

Read more

काश्मिर फाइल्स ते काश्मिर अर्थसंकल्प! “मोदी सरकारनं काश्मिरी पंडितांसाठी केलं काय?” – सुप्रिया सुळे

मुक्तपीठ टीम राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी काश्मिरी पडितांचा मुद्दा लोकसभेत उपस्थित केला. जम्मू-काश्मिरच्या अर्थसंकल्पावरून मोदी सरकारवर टीका करत ...

Read more

संजय राऊत आणि भाजपाचे साडेतीन…चर्चा जोरात! भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे काय म्हणाल्यात?

मुक्तपीठ टीम आज राज्याचंच नाही तर देशाच्या राजकीय वर्तुळातील अनेकांचे लक्ष लागून आहे ते शिवसेनेच्या पत्रकार परिषदेकडे. शिवसेना खासदार संजय ...

Read more
Page 1 of 3 1 2 3

ताज्या बातम्या

error: Content is protected !!