Friday, October 16, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

काश्मिर फाइल्स ते काश्मिर अर्थसंकल्प! “मोदी सरकारनं काश्मिरी पंडितांसाठी केलं काय?” – सुप्रिया सुळे

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Supriya sule on Kashmiri Pandits

मुक्तपीठ टीम

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी काश्मिरी पडितांचा मुद्दा लोकसभेत उपस्थित केला. जम्मू-काश्मिरच्या अर्थसंकल्पावरून मोदी सरकारवर टीका करत गेल्या ६० वर्षांत जे घडलं ते घडलं, आता तुम्ही गेल्या सात वर्षात काश्मिरी पडितांसाठी काय केले आहे? हे सांगा असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. जम्मू आणि काश्मीरच्या अर्थसंकल्पावर चर्चेदरम्यान सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारवर टीका केली.

 

काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?

  • तुम्हाला काश्मिरी पंडितांसाठी कळवळा येत आहे, तर त्यांचा अर्थसंकल्पात समावेश करा, त्यांच्यासाठी वेगळ्या तरतुदी करा.
  • नेहमीच गेल्या ६० वर्षांत त्यांच्यावर किती अन्याय झाला हे सांगणं गरजेचं नाही.
  • तुम्हाला देखील सत्तेत येऊन सात वर्षे झाली आहेत, तुम्ही त्यांच्यासाठी काय केले हेही सांगा.
  • एखादं मूल जर कुपोषित असेल तर त्याची आई त्याला सात वर्षात चांगलं खायला देईल आणि त्यांला निरोगी करेल, कुपोषणातून बाहेर काढेल, माझं मूल कुपोषित आहे, असं सांगत फिरणार नाही.
  • सरकारनं भूतकाळात न जगता वर्तमान काळात जगावं.

 

काश्मिरी नागरिकांना अद्याप नोकऱ्या नाहीत…

  • केंद्र सरकारने काश्मिरी नागरिकांसाठी हजारो नोकऱ्या देण्याचे अश्वासन दिले होते.
  • मात्र त्यांच्यासाठी आतापर्यंत काहीच केले नसल्याचे सांगितले.
  • त्यामुळे मोदी सरकार अस्तित्वात आल्यानंतर त्यांच्यासाठी प्रत्यक्षात काय झाले हे जाणून घेण्याची खरी गरज आहे असे मतही सुप्रिया सुळे यांनी मांडले.
  • जम्मू आणि काश्मीरमधील जीडीपी आणि कर्जाचं प्रमाण चिंताजनक असून स्मार्ट सिटी हा अयशस्वी प्रकल्प असल्याची टीका सुप्रिया सुळे यांनी केली.

Tags: BJPKashmir BudgetKashmiri Panditmodi govermentsupriya suleकाश्मिर अर्थसंकल्पकाश्मिरी पंडितभाजपामोदी सरकारसुप्रिया सुळे
Previous Post

आदिवासींचं बळजबरीनं धर्मांतर, राज्य सरकार चौकशी करणार!

Next Post

अंगणवाडी सेविकांसाठी अर्थसंकल्प निरर्थकच! आझाद मैदानात उसळला संताप!!

Next Post
AnganWadi employees protest

अंगणवाडी सेविकांसाठी अर्थसंकल्प निरर्थकच! आझाद मैदानात उसळला संताप!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?
featured

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?

by Tulsidas Bhoite
October 6, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!