Friday, October 16, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

संजय राऊत आणि भाजपाचे साडेतीन…चर्चा जोरात! भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे काय म्हणाल्यात?

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Supriya Sule And Chandrakant patil

मुक्तपीठ टीम

आज राज्याचंच नाही तर देशाच्या राजकीय वर्तुळातील अनेकांचे लक्ष लागून आहे ते शिवसेनेच्या पत्रकार परिषदेकडे. शिवसेना खासदार संजय राऊत आज दुपारी चार वाजता पत्रकार परिषद घेत भाजपाच्या साडेतीन नेत्यांबद्दल गौप्यस्फोट करणार आहेत. नेमके ते साडेतीन नेते कोण आहेत? संजय राऊतांच्या निशाणावर भाजपाचे कोणते नेते आहेत? दुपारी चार वाजता नेमका कोणता गौप्यस्फोट होणार याची उस्तुकता सामन्यांना जशी लागली आहे तशीच राजकीय नेत्यांनाही. आज पुण्यातल्या एका कार्यक्रमात भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राऊतांच्या पत्रकार परिषदेचा उल्लेख केला.

 

३ नंतर संजय राऊत यांचा सिक्सर – सुप्रिया सुळे

  • तुम्ही तुमचं चॅनल आमच्या कॉमेंट्सवर चालवता.
  • मग तुम्ही आम्हाला पैसे द्यायला हवेत असे सुळे यावेळी म्हणाल्या.
  • मात्र, आता जे काही करायचे आहे ते तीन वाजण्याच्या आत करु, ३ नंतर संजय राऊत सगळे चॅनल टेक ओव्हर करतील.
  • ३ नंतर संजय राऊत यांचा सिक्सर आहे.
  • त्यामुळे दादा आपण आत्ताच आपली पब्लिसिटी करु.
  • आपण वाट बघू संजय राऊत काय बोलतात ते.
  • ते काही तरी महत्त्वाचेच बोलतील असे वाटते, कारण त्यांनी इशारा दिला आहे.
  • सगळा देश त्यांना बघणार आहे.
  • मी पण बघणार.

 

राऊत काय बोलणार हे मला कसं कळणार?- चंद्रकांत पाटील

  • यावेळी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी सुप्रिया सुळे यांचा राज्यसभेच्या खासदार सुप्रिया सुळे असा उल्लेख केला.
  • नंतर मात्र, ते लोकसभेच्या खासदार म्हणाले.
  • काल दत्ता मामा भरणे देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री म्हणाले.
  • आज मी तुम्हाला असं बोललो असे पाटील म्हणाले. आज सकाळपासूनच सारे चॅनेलवाले मल विचारत आहेत की, संजय राऊत काय बोलणार.
  • राऊत काय बोलणार हे मला कसं कळणार?

Tags: chandrakant patilsanjay rautsupriya suleचंद्रकांत पाटीलसंजय राऊतसुप्रिया सुळे
Previous Post

“गुंतवणुकीसाठी अनेक गुंतवणूकदारांची महाराष्ट्राला पसंती” – उद्योगमंत्री सुभाष देसाई

Next Post

शिवसेना नेते संजय राऊत यांची पत्रकार परिषद

Next Post
शिवसेना नेते संजय राऊत यांची पत्रकार परिषद

शिवसेना नेते संजय राऊत यांची पत्रकार परिषद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?
featured

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?

by Tulsidas Bhoite
October 6, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!