Tag: युक्रेन

TIME मॅगझिनने युक्रेन राष्ट्राध्यक्ष झेलेंस्कींना ‘मॅन ऑफ द इयर’ का निवडलं?

मुक्तपीठ टीम यावर्षीच्या सुरूवातीला रशिया युक्रेनमध्ये झालेले युद्ध हे सर्वांनाच ज्ञात आहे. या युद्धात अनेकांनी आपला जीव गमावला. परंतु, युक्रेनने ...

Read more

युक्रेनशी लढण्यासाठी आता रशियन कैद्यांची फौज!

मुक्तपीठ टीम रशिया युक्रेन युद्धाला नऊ महिने उलटून गेले. २० फेब्रुवारी २०२२ रोजी रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या आदेशानुसार रशियन ...

Read more

आता अणुयुद्धाचा धोका? रशियाची अणुबॉम्ब ट्रेन आणि आण्विक पाणबुडी युक्रेनच्या दिशेने!

मुक्तपीठ टीम आता जगावर अणुयुद्धाचे ढग दाटू लागल्याची भीती व्यक्त होत आहे. रशियाच्या आण्विक शस्त्रागाराशी संबंधित एक लष्करी ट्रेन युक्रेनकडे ...

Read more

युक्रेनचा चर्चेचा प्रस्ताव रशिया स्वीकारणार की तिसऱ्या महायुद्धाची भीती सार्थ ठरणार?

मुक्तपीठ टीम रशिया आणि युक्रेनमध्ये गेले २५ दिवस युद्ध सुरुच आहे. यादरम्यान युक्रेनचे राष्ट्रपती वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी आपण रशियाचे राष्ट्रपती ...

Read more

रशिया X युक्रेन: आता रशियातील पाश्चात्य कंपन्यांवर संकट, अधिकाऱ्यांना अटकेसह मालमत्ता जप्तीची शक्यता

मुक्तपीठ टीम   रशिया आणि युक्रेनमधील युद्धाचा आज १९ वा दिवस आहे. दोन्ही देशांमध्ये सलोख्याचा कोणताही मार्ग निघेल असे वाटत ...

Read more

रशियाxयुक्रेन युद्ध: झेलेन्स्की पुतीन यांच्याशी इस्रायलच्या मध्यस्तीने चर्चेसाठी तयार!

मुक्तपीठ टीम युक्रेन आणि रशिया यांच्यात भयंकर युद्ध सुरू आहे. रशियाचे सैनिक युक्रेनच्या विविध शहरांवर सातत्याने बॉम्बफेक करत आहेत. युक्रेनमध्ये ...

Read more

युक्रेनच्या युद्धात वेगळंच वळण: WHO म्हणतं युक्रेनला दिला होता प्रयोगशाळेतील घातक जीवाणू नष्ट करण्याचा सल्ला!

मुक्तपीठ टीम रशिया युक्रेन युद्धाला आता नवं वळण आलं आहे. या युद्धात आता युक्रेनच्या सार्वजनिक प्रयोगशाळांमधील घातक जीवाणूंवर प्रश्न उपस्थित ...

Read more

रशियाXयुक्रेन: झेलेन्स्की दोन पावलं मागे, नाटोमध्ये सामील होण्याचा हट्ट सोडला, आता तडजोडीची शक्यता?

मुक्तपीठ टीम रशिया आणि युक्रेनमधील युद्धाचा आज १४ वा दिवस आहे. चौदा दिवसांच्या युद्धात रशियाने युक्रेनचे कंबरडे मोडले आहे. पण ...

Read more

युक्रेनसारख्या ठिकाणी भारतीय तरुणांना जावं लागू नये म्हणून आनंद महिंद्रा वैद्यकीय महाविद्यालय उघडणार!

मुक्तपीठ टीम रशिया आणि युक्रेन युद्धात कर्नाटकाच्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच आणखी एका भारतीय विद्यार्थ्याला गोळी लागल्याचं समोर ...

Read more

“जमिनीचा तो तुकडा भरतो आहे हळूहळू थडग्यांनी, उद्या कदाचित भरेल हे शहर आणि परवा सगळा देशही.”

हरीश येरणे, नागपूर दोन देशांच्या बाबतीत युद्धाची अपरिहार्यता याशिवाय दुर्दैवी बाब असूच शकणार नाही. युक्रेन आणि रशियाने युद्ध छेडलंय. कासावीस ...

Read more
Page 1 of 3 1 2 3

ताज्या बातम्या

error: Content is protected !!