Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

TIME मॅगझिनने युक्रेन राष्ट्राध्यक्ष झेलेंस्कींना ‘मॅन ऑफ द इयर’ का निवडलं?

September 5, 2026
in घडलं-बिघडलं, चांगल्या बातम्या
0
Ukraine President Volodymyr Zelensky

मुक्तपीठ टीम

यावर्षीच्या सुरूवातीला रशिया युक्रेनमध्ये झालेले युद्ध हे सर्वांनाच ज्ञात आहे. या युद्धात अनेकांनी आपला जीव गमावला. परंतु, युक्रेनने हार मानली नाही. रशियाशी सतत युद्ध लढणारे युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेंस्की यांनी या युद्धात मोठे योगदान आणि पाठिंबा दिला. नुकतेच, त्यांना अमेरिकेच्या आघाडीच्या मासिकाने ‘पर्सन ऑफ द इयर’ २०२२ या वर्षासाठी ‘द स्पिरिट ऑफ द युक्रेन’ म्हणून गौरवले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जगप्रसिद्ध इंग्रजी मासिक ‘टाइम’ने रशियाच्या लष्करी कारवाईचा सामना करताना प्रतिकार करण्याची क्षमता दाखविल्याबद्दल झेलेंस्की यांना ‘पर्सन ऑफ द इयर’ म्हणून घोषित केले आहे. तसेच, अमेरिका युक्रेनला नाटोमध्ये समाविष्ट करण्यासाठी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे रशियाच्या विरोधात आर्थिक आणि सामरिकदृष्ट्या युक्रेनला मदत करत आहे. टाईम मासिकाने शीर्षकासाठी १० लोकांच्या शॉर्टलिस्टमधून झेलेंस्की यांची निवड केली होती.

नुकतेच संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेला संबोधित करताना झेलेंस्की यांनी जगात दहशतवादाला जागा नसावी, असे ठणकावून सांगितले होते. ते म्हणाले, ‘युक्रेनियन शांतता सूत्राला पाठिंबा देण्याची वेळ आली आहे, मी पुन्हा सांगतो. जगात दहशतीला अजिबात स्थान नसावे.’

युक्रेनच्या युद्धातील वोलोदिमिर झेलेंस्की यांचे प्रयत्म हे प्रशंसनीय!

  • २४ फेब्रुवारी २०२२ रोजी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेंस्की यांनी कीवमध्ये राहून युद्धाला सामोरे जाण्याचा निर्णय घेतला.
  • टाइम मासिकाचे मुख्य संपादक एडवर्ड फेलसेन्थल म्हणाले की, या वर्षीचा निर्णय लक्षात ठेवण्यासारखा होता.
  • रशियाने केलेल्या लष्करी कारवाईपासून युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेंस्की यांनी केवळ युक्रेनचेच नव्हे तर जगभरातील नागरिकही त्यांच्या देशात पोहोचावेत यासाठी सरकारशी सातत्याने चर्चा करत होते.
  • असे मानले जात होते की हे युद्ध फार काळ टिकणार नाही. असे झाले नसले तरी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेंस्की यांनी त्याचा जोरदार सामना केला आहे.
  • युक्रेनने आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली छाप पाडली आणि झेलेंस्की जागतिक स्तरावर एक नेता म्हणून उदयास आले.

खेरसन येथून रशियन सैन्याची माघार

युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी रशियाशी युद्धात जोरदार लढा दिला आणि रशियाच्या सैन्याने ताब्यात घेतलेली शहरे परत घेतली. याआधी नोव्हेंबरमध्ये रशियाने खेरसनमधून आपले सैन्य मागे घेतले होते, तेव्हा युक्रेनच्या लोकांनी खूप आनंद साजरा केला होता. फेब्रुवारी २०२२मध्ये रशियन आक्रमण झाल्यापासून युक्रेनमधील रशियन हल्ल्यांमुळे जवळपास ३२ हजार नागरी लक्ष्य आणि ७०० हून अधिक गंभीर पायाभूत सुविधांचे नुकसान झाले आहे.


Tags: Man of the YearmuktpeethTime MagazineUkraineUkraine President Volodymyr Zelenskyघडलं-बिघडलंटाईम मॅगझिनमुक्तपीठमॅन ऑफ द इयरयुक्रेनयुक्रेन राष्ट्राध्यक्ष वोवोदिमीर झेलेंस्की
Previous Post

जर्मनीत सरकार उलथू पाहणारे ‘हे’ नवनाझी कोण?

Next Post

रिझर्व्ह बँक रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेट: हे नेमकं काय, आपल्यावर कसा होतो परिणाम?

Next Post
Reserve Bank Repo Rate

रिझर्व्ह बँक रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेट: हे नेमकं काय, आपल्यावर कसा होतो परिणाम?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!