Friday, October 16, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

आता अणुयुद्धाचा धोका? रशियाची अणुबॉम्ब ट्रेन आणि आण्विक पाणबुडी युक्रेनच्या दिशेने!

September 5, 2026
in घडलं-बिघडलं
0
Russia Attack

मुक्तपीठ टीम

आता जगावर अणुयुद्धाचे ढग दाटू लागल्याची भीती व्यक्त होत आहे. रशियाच्या आण्विक शस्त्रागाराशी संबंधित एक लष्करी ट्रेन युक्रेनकडे जात असल्याचा दावा पाश्चात्य माध्यमांमधील बातम्यांमध्ये करण्यात आला आहे. ही बातमी अशा वेळी आली आहे जेव्हा रशियाने जगातील सर्वात मोठी आण्विक पाणबुडी तैनात केली आहे. ही पाणबुडी ‘अपोकॅलिप्स’ ड्रोन वाहून नेण्यास सक्षम आहे.

आण्विक शस्त्रागार ट्रेनची बातमी कशामुळे?

  • युक्रेनने दिलेल्या जोरदार प्रत्युत्तरानंतर रशियन अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.
  • त्यांनी सेनेचे कर्णधार बदलतानाच मोठा फौजफाटा जमा केला आहे.
  • प्रो-रशियन टेलिग्राम चॅनल रायबरने रविवारी एक व्हिडिओ शेअर केला आहे.
  • त्या व्हिडीओत मध्य रशियाच्या मार्गावर मध्य रशियाच्या मार्गावर कर्मचाऱ्यांचे वाहक (एपीसी) आणि इतर अत्याधुनिक लष्करी उपकरणे घेऊन जाणारी मालवाहू ट्रेन दिसत आहे.
  • त्यामुळे रशिया अणु हल्ल्याचा विचार करत असल्याची चर्चा सुरु झाली.

रशियाच्या आण्विक पाणबुडीने आपला तळ सोडला

  • रशियाच्या बेल्गोरोड आण्विक पाणबुडीने आर्क्टिक सर्कलमधील आपला तळ सोडला आहे.
  • हा इशारा नाटोने अमेरिकेसह आपल्या सदस्य देशांना दिला आहे.
  • ला रिपब्लिका या इटालियन वृत्तपत्राने ही माहिती दिली आहे.
  • बेलगोरोड ही जगातील सर्वात मोठी पाणबुडी आहे ज्याची लांबी ६०० फुटांपेक्षा जास्त आहे.
  • हे “डूम्सडे” पोसेडॉन न्यूक्लियर टॉर्पेडो ड्रोन वाहून नेण्यास सक्षम आहे.
  • हे अणुशस्त्र १ हजार ६०० फूट उंचीची आण्विक त्सुनामी आणू शकते.
  • ज्यामुळे शेकडो मैल दूर असलेल्या किनारपट्टीवरील शहरे पाण्यात बुडतील.
  • पुतिन यांनी युद्धात आक्रमक धोरण स्वीकारल्यानंतर अनेक गंभीर धमक्या दिल्या.
  • त्यानंतर आण्विक ट्रेनच्या ताफ्याच्या हालचाली आणि बेल्गोरोड पाणबुडीच्या हालचालींचे व्हिडिओ समोर आल्याने भीती निर्माण झाली आहे.
  • त्याचवेळी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुलिव्हन आणि परराष्ट्र सचिव अँटोनी ब्लिंकन यांनी पुतीन यांच्या टीकेला उत्तर देत रशियाला जर आण्विक युद्धाकडे नेणारी पावलं उचलली तर गंभीर परिणाम होतील.

Tags: Nuclear Bomb TrainNuclear SubmarineRussiaUkraineयुक्रेनरशिया
Previous Post

महागाईचं सीमोल्लंघन: स्टेट बँकेने वाढवले गृहकर्जाचे दर, इतर बँकाही वाढवणार!

Next Post

अखेर अनिल देशमुखांना जामीन मंजूर, पण सीबीआय गुन्ह्यात जामीन बाकी!

Next Post
Anil Deshmukh

अखेर अनिल देशमुखांना जामीन मंजूर, पण सीबीआय गुन्ह्यात जामीन बाकी!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?
featured

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?

by Tulsidas Bhoite
October 6, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!