सिंगापूरच्या पंतप्रधानांनी केलं नेहरूंचं कौतुक! पण पुढे म्हटलं अर्ध्या भारतीय खासदारांवर गुन्हे! भारत सरकारकडून आक्षेप!!
मुक्तपीठ टीम सिंगापूरचे पंतप्रधान ली सीन लूंग यांनी त्यांच्या संसदेतील भाषणात भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांची प्रशंसा केली. ...
Read more