Tag: मराठा आरक्षण

ठाकरे-पवार गेले, शिंदे-फडणवीस आले…पण मराठा आरक्षणाचे काय?

डॉ.गणेश नानासाहेब गोळेकर ५ मे २००१ रोजी मा सर्वोच्च न्यायालयाने एसईबीसी (मराठा समाजाला दिलेले तकलादू) आरक्षण नाकारले. ११ मे २०२१ ...

Read more

मराठा आरक्षण: संभाजीराजे छत्रपतींची आघाडी सरकारकडून फसवणूक! १५ मार्चची मुदत गेली, मागण्या तशाच! – चंद्रकांत पाटील

मुक्तपीठ टीम भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मराठा आरक्षण आणि मराठा समाजाच्या अन्य मागण्यांच्या मुद्द्यावर विधानसभेत आवाज उठवला. आघाडी सरकार ...

Read more

मराठा समाजाच्या कोणत्या मागण्यांवर राज्य मंत्रिमंडळानं घेतले सकारात्मक निर्णय?

अधिसंख्य पदनिर्मितीचा प्रस्ताव, सारथीमधील रिक्त पदांच्या भरतीसह अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाला अतिरिक्त १०० कोटींचा निधी शासनाने घेतलेल्या निर्णयांचे ...

Read more

संभाजीराजे छत्रपतींच्या जीवाला धोका झाला तर महाराष्ट्र पेटेल, कोल्हापुरातून आंदोलकांचा इशारा

मुक्तपीठ टीम गेले तीन दिवस मुंबईच्या आझाद मैदानावर मराठा आरक्षणासह इतर प्रमुख मागण्यांसाठी खासदार संभाजीराजे छत्रपती आमरण उपोषणाला बसले आहेत. ...

Read more

एकच रण, मराठा आरक्षण: उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी संभाजीराजे छत्रपतींच्या प्रकृतीवर परिणाम

मुक्तपीठ टीम गेल्या तीन दिवसांपासून मराठा आरक्षणासह इतर प्रमुख मागण्यांसाठी खासदार संभाजीराजे छत्रपती आझाद मैदानावर आमरण उपोषणाला बसले आहेत. तिसऱ्या ...

Read more

मराठा समाज आंदोलकांचा आझाद मैदानावर सरकारविरोधात संताप!

मुक्तपीठ टीम कोठडीतील नेत्यांच्या आरोग्य तपासणीचे चोचले, जनसामान्यांसाठी आंदोलन करणाऱ्या नेत्याकडे मात्र दुर्लक्ष! उपोषण करणाऱ्या नेत्यांच्या तपासणीसाठी राज्य शासनाने डॉक्टर ...

Read more

संभाजीराजे छत्रपती २६ फेब्रुवारीपासून आमरण उपोषण करणार…मराठा आरक्षण उपसमितीची वर्षा बंगल्यावर बैठक!

मुक्तपीठ टीम मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून खासदार संभाजीराजे छत्रपती २६ फेब्रुवारीपासून उपोषणाला बसणार आहेत. १५ फेब्रुवारीला जाहीर केलेल्या पत्रकार परिषदेत हे ...

Read more

मराठाच नाही ओबीसींसाठीही संघर्षाची संभाजीराजेंची तयारी! आरक्षणाशिवायच्या इतर ५ मागण्यांवर सरकार काय करणार?

मुक्तपीठ टीम मराठा आरक्षणासाठी २६फेब्रुवारीला आपण स्वतः आमरण उपोषणाला मुंबईतील आझाद मैदानात बसणार असल्याचे खासदार संभाजीराजे छत्रपतींनी सांगितले. संभाजी छत्रपती ...

Read more

मराठा आरक्षण: संभाजी छत्रपतींचं आमरण उपोषण, आता तरी मिळणार हक्काचं?

खासदार संभाजी छत्रपती यांनी मराठा समाजाच्या आरक्षण आणि अन्य मागण्यांसाठी २६ फेब्रुवारीपासून आमरण उपोषणाची घोषणा केली आहे. आपण उद्विग्न झालो ...

Read more

मराठा आरक्षण: खासदार संभाजी छत्रपती आक्रमक, २६ फेब्रुवारीपासून आमरण उपोषण! आता तरी हक्काचं मिळणार?

मुक्तपीठ टीम खासदार संभाजी छत्रमराठा आरक्षण: खासदार संभाजी छत्रपती आक्रमक, २६ फेब्रुवारीपासून आमरण उपोषण! आता तरी हक्काचं मिळणार?पती मराठा आरक्षणाच्या ...

Read more
Page 2 of 18 1 2 3 18

ताज्या बातम्या

error: Content is protected !!