Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

एकच रण, मराठा आरक्षण: उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी संभाजीराजे छत्रपतींच्या प्रकृतीवर परिणाम

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षण उपसमितीची बैठक, मराठा प्रतिनिधी शिष्टमंडळही उपस्थित

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
SambhajiRaje Chhatrpati

मुक्तपीठ टीम

गेल्या तीन दिवसांपासून मराठा आरक्षणासह इतर प्रमुख मागण्यांसाठी खासदार संभाजीराजे छत्रपती आझाद मैदानावर आमरण उपोषणाला बसले आहेत. तिसऱ्या दिवशी संभाजीराजे यांची प्रकृती बिघडली आहे. त्यांचा ब्लड प्रेशर, शुगर कमी झाली आहे. मात्र त्यांनी कोणतेही औषध घेण्यास नकार दिला आहे. दरम्यान सरकारकडून चर्चेसाठी निमंत्रण आलं असल्याचं छत्रपती संभाजीराजे यांनी सांगितलं. मराठा आरक्षण उपसमितीची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली वर्षा निवासस्थानी बैठक आहे. यावेळी संभाजेराजे छत्रपती यांच्या वतीने एक शिष्टमंडळ उपस्थित आहे.

 

संभाजीराजेंची किमान ६ मागण्या मान्य करण्याची मागणी!

  • गरीब मराठ्यांची अवस्था मी पाहिलीय.
  • महाराजांनी सर्वांना न्याय देण्याचा प्रयत्न केला होता.
  • आरक्षणाचा दीर्घकालीन लढा आहे.
  • त्यामुळे ज्या २२ मागण्यांपैकी ६ मागण्या कमीत कमी मार्गी लागाव्यात.
  • या मागण्यांना न्यायालयाचे निर्बंध आहेत असं काही नाही, असं ते म्हणाले.
  • याआधी देखील असे निर्णय झाले आहेत.
  • माझ्या बोलण्यात काही वेगळं नाही आहे.
  • मला त्रास होतोय, सरकारनं ठरवावं आता कुठपर्यंत न्यायचंय. सरकारकडून बोलवणं आलं, पण समाजाच्या प्रतिनिधींनीच चर्चा करतील. ठरवतील.

संभाजीराजेंची तब्बेत खालवली, औषधं घ्यायला स्पष्ट नकार!

  • गेले तीन दिवसी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी खासदार छत्रपती संभाजी राजे यांचे आमरण उपोषण सुरू आहे.
  • त्यामुळे त्यांची रक्तातील साखर कमी झालीय. रक्तदाब कमी झालाय. हृदयाचे ठोकेही वेगाने पडत आहेत.
  • रक्तातील साखर वाढवण्यासाठी डॉक्टरांनी राजेंना इंजेक्शन घेण्याचा सल्ला दिला, सोबतच संभाजीराजेंना कालपासून तीव्र डोकेदुखीचा त्रास जाणवत आहे,मात्र, राजे उपोषणावर ठाम आहेत.
  • कोणत्याही प्रकारचे औषधे घेण्यास संभाजीराजेंकडून नकार देण्यात आला आहे.
  • डॉक्टरांकडून सलाइन लावण्याचा सल्ला देण्यात आला होता मात्र संभाजीराजेंकडून सलाइन लावून घेण्यास नकार देण्यात आला आहे.
  • त्यांनी राज्य सरकारला मराठा आरक्षण प्रश्नी आणि इतर मागण्यांवर मार्ग काढण्याचे आवाहन केले आहे.

Tags: Azad Maidancm uddhav thackerayMaratha ReservationmumbaiSambhajiraje Chhatrapatiआझाद मैदानमराठा आरक्षणमराठा आरक्षण उपसमितीमुख्यमंत्री उद्धव ठाकरेमुंबईसंभाजीराजे छत्रपती
Previous Post

भारतीय वंशाचे अनेक शास्त्रज्ञ परदेशातून भारतात परतण्यास उत्सुक! केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांची माहिती!

Next Post

मनरेगासाठी लोकपाल नियुक्त करण्याकडे भाजपाशासित राज्यांचेही दुर्लक्ष,नव्या आर्थिक वर्षात निधी बंद होणार!

Next Post
BJP ruled states neglect to appoint LokPaal for MGNREGA

मनरेगासाठी लोकपाल नियुक्त करण्याकडे भाजपाशासित राज्यांचेही दुर्लक्ष,नव्या आर्थिक वर्षात निधी बंद होणार!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!