Friday, October 16, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

आर्थिक संकटातील ज्येष्ठ अभिनेत्रींना सुप्रिया पिळगावकरांची साथ!

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
supriya Pilgaonkar

मुक्तपीठ टीम

बॉलिवूडमधील अनेक चित्रपट आणि टीव्ही कार्यक्रमांमध्ये दिसणाऱ्या सविता बजाज सध्या कोरोना काळात आर्थिक संकटात सापडल्या आहेत. काही काळापूर्वी त्या कोरोना पॉझिटिव्ह झाल्या होत्या. कोरोनाच्या उपचारात त्यांची सारी बचत संपली आहे. २२ दिवस अॅडमिट झाल्यानंतर अभिनेत्रीला डिस्चार्ज मिळाला होता, परंतु श्वास घेण्यास अडचण आल्यामुळे त्यांना पुन्हा अॅडमिट करावे लागले. उपचारासाठी पैसे नसल्यामुळे सविता यांनी मदतीसाठी आवाहन केले आहे. त्यानंतर त्यांना अभिनेत्री सुप्रिया पिळगावकरची मदत मिळाली आहे.

 

काही काळापूर्वी सुप्रियाचे पती सचिन हे सविता यांच्या आर्थिक संकटाविषयी बोलले होते. दुसर्‍याच दिवशी सुप्रियाने मदतीचा हात पुढे केला. एका मुलाखती दरम्यान सचिनने तरुणांना सल्ला दिला होता की, लोकांनी कमवतानाच बचत करावी जेणे करून आर्थिक परिस्थिती बिघडू नये.

savita bajaj

आर्टिस्ट असोसिएशनचीही मदत

• सविता बजाज यांना सीआयएनटीएए (सिने अॅन्ड टेलिव्हिजन आर्टिस्ट असोसिएशन) कडून आर्थिक मदतही मिळाली आहे.
• अभिनेत्रीच्या हॉस्पिटल बिलाची काही रक्कम असोसिएशनकडून दिली जात आहे.
• याआधीही अभिनेत्रीला असोसिएशनकडून मदत म्हणून १ लाख रुपये दिले गेले.
• सन २०१६ मध्ये हॉस्पिटलमध्ये दाखल होण्यासाठी सीएनटीए सिने अँड टीव्ही आर्टिस्ट असोसिएशनकडून ५० हजार रुपये मिळाले आहेत.

 

सविता बजाजांनी मांडला संकट काळ

• सविता बजाज यांनी आपल्यावरील संकट उघड केलं होतं.
• मला श्वास घेण्यात त्रास होत होता आणि मी ते कसे हाताळेन हे मला माहित नाही.
• मला काम मिळताच पैसे परत करण्याचा विचार आहे, परंतु तब्येत बिघडल्यामुळे, मी याक्षणी कामाच्या स्थितीत नाही.
• दुर्दैवाने माझी काळजी घेणारे कोणीही नाही.
• २५ वर्षांपूर्वी मी माझ्या गावी दिल्लीला जाण्याचा निर्णय घेतला होता पण माझ्या कुटुंबातील कोणालाही मला ठेवायचे नव्हते.
• मी बरेच पैसे कमविले आणि बर्‍याच गरजू लोकांना मदत केली पण आता मलाच मदतीची गरज आहे.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: Sachin Pilgaonkarsavita bajajSupriya Pilgaonkarआर्टिस्ट असोसिएशनसचिन पिळगावकरसविता बजाजसुप्रिया पिळगावकर
Previous Post

कंपनी असावी तर अशी, टॉप परफॉर्मरना मर्सिडीझ बेंझ कार!

Next Post

देशभरातील भिकाऱ्यांच्या पुनर्वसनासाठी केंद्र सरकारची ‘स्माइल’ योजना

Next Post
beggars

देशभरातील भिकाऱ्यांच्या पुनर्वसनासाठी केंद्र सरकारची ‘स्माइल’ योजना

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?
featured

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?

by Tulsidas Bhoite
October 6, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!