Saturday, September 26, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

कंपनी असावी तर अशी, टॉप परफॉर्मरना मर्सिडीझ बेंझ कार!

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
Mercedes Benz

मुक्तपीठ टीम

टेक्नॉलॉजी आणि आयटी कंपन्या आपल्या कर्मचार्‍यांना कंपनीसह जोडून ठेवण्यासाठी सातत्यानं प्रयत्न करतात. त्यासाठी त्यांच्यावतीने चांगलं काम करणाऱ्यांच्या कौशल्यपूर्ण कामगिरीचं चीज करण्याचे प्रयत्न सुरु असतात. आता एचसीएलचे पाहा ना. त्यांनी आपल्या टॉप परफॉर्मर्ससाठी चक्क मर्सिडिझ कार देण्याचा प्रस्ताव संचालक मंडळाकडे सादर केला आहे.
याआधी २०१३ मध्ये कंपनीने ५० मर्सिडीझ बेंझ गाड्या टॉप परफॉर्मर्सना दिल्या होत्या. पण नंतर ती प्रथा बंद झाली. आता आयटी सेक्टरमधील रिप्लेसमेंट हायरिंग किंमत १५ ते २०% जास्त आहे. त्यामुळेच एचसीएलने पुन्हा मर्सिडिझ देण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. त्याला मंजुरी मिळाली की एचसीएलमधील कुणीही मर्सिडिझमध्ये दिसलं की तो टॉप परफॉर्मरच हे वेगळं सांगायला नकोच!

 

२०२१-२०२२मध्ये २२,००० फ्रेशर्सच्या नियुक्तीची योजना

• चालू आर्थिक वर्षात एचसीएल टेक्नॉलॉजीजची २२,००० फ्रेशर्स ठेवण्याची योजना आहे.
• मागील वर्षी ही भरती १५,६०० होती.
• एचसीएलकडे तीन वर्षांची रोख प्रोत्साहन योजनेसह एक चांगले रीटेन्शन पॅकेज आहे. जे दर वर्षी सीटीसीच्या ५० ते १००% असतो.
• लीडरशीप टीम्समधील कमीतकमी १०% महत्त्वपूर्ण प्रतिभांना याचा फायदा झाला आहे.

नोकरीच्या ऑफर नाकारणारेही बरेच

• भारतीय आयटी कंपन्या नोकरीच्या ऑफर नाकारणाऱ्या उमेदवारांशीही व्यवहार करत आहेत.
• नोकरी नाकारण्याची टक्केवारी आज खूप जास्त आहे, कारण आता बर्‍याच संधी उपलब्ध आहेत.
• त्यामुळेच आयटी कंपन्यांसाठी कौशल्य असलेले मनुष्यबळ टिकवणं हे खूप महत्वाचं आहे.
• त्यामुळेच मग मर्सिडिझ बेंझसारखे पुरस्कार ठरवले जात आहेत.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: IT companyआयटी कंपनीभारतीय आयटी कंपन्यामर्सिडिझ बेंझ
Previous Post

पुण्यात शेपटीवाल्या प्राण्यांची भरणार ऑनलाईन फन फेअर सभा

Next Post

आर्थिक संकटातील ज्येष्ठ अभिनेत्रींना सुप्रिया पिळगावकरांची साथ!

Next Post
supriya Pilgaonkar

आर्थिक संकटातील ज्येष्ठ अभिनेत्रींना सुप्रिया पिळगावकरांची साथ!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!