Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

सर्वोच्च न्यायालय दशकानुदशकं तुंबलेल्या प्रकरणाचा निचरा करणार! ऑक्टोबरपासून सुनावणी!

September 5, 2026
in कायदा-पोलीस, घडलं-बिघडलं
0
sc

मुक्तपीठ टीम

सर्वोच्च न्यायालयाने वर्षानुवर्षे लांबणीवर असलेल्या खटल्यांची सुनावणी जलदगतीने सुरू केली आहे. सर्वोच्च न्यायालय ११ ऑक्टोबरपासून ३०० जुन्या प्रकरणांवर सुनावणी करणार आहे. यापैकी एक खटला १९७९ मध्ये दाखल झाला होता आणि न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी घेण्याचे मान्य केले होते, परंतु विविध कारणांमुळे त्याची नोंद होऊ शकली नाही. सर्वोच्च न्यायालयाने आपल्या परिपत्रकात म्हटले आहे की, ३०० सर्वात जुनी प्रकरणे ज्यांची यादी संलग्न आहे, त्यांची ११ ऑक्टोबर २०२२ पासून गैर-विविध दिवसांमध्ये न्यायालयांसमोर सूचीबद्ध होण्याची शक्यता आहे.

या ३०० प्रकरणांपैकी सर्वात जुनं प्रकरण म्हणजे नव भारत फेरॉय अलॉयज लिमिटेड आणि इतरांविरुद्ध १९७९मध्ये भारतीय संघाने दाखल केलेले दिवाणी अपील आहे. न्यायमूर्ती यू यू ललित यांनी सरन्यायाधीशपदाची सूत्रे हाती घेतल्यापासून अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली जुनी प्रकरणे निकाली काढण्यावर भर दिला जात आहे.

जुन्या प्रलंबित प्रकरणांवर होणार सुनावणी!

  • नोटाबंदीच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकांसह पाच महत्त्वाच्या बाबींवर सुनावणी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने आणखी पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाची स्थापना केली.
  • सध्या सरन्यायाधीश ललित, न्यायमूर्ती डी.वाय. यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यीय तीन घटनापीठ वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या विविध प्रकरणांची सुनावणी करत आहे.
  • ज्याचे नेतृत्व सरन्यायाधीश ललित, न्यायमूर्ती डी.वाय. चंद्रचूड आणि न्यायमूर्ती संजय किशन कौल करत आहेत.

सर्वोच्च न्यायालयात किती खटले प्रलंबित आहेत?

  • चौथ्या घटनापीठाचे नेतृत्व न्यायमूर्ती एस. अब्दुल नजीर आणि न्यायमूर्ती बी. आर. गवई, न्यायमूर्ती ए. ए बोपण्णा, न्यायमूर्ती व्ही. रामसुब्रमण्यम आणि न्यायमूर्ती बी.व्ही नागरथना यांनी पाच प्रकरणांची सुनावणी सुरू केली आहे.
  • सर्वोच्च न्यायालयाच्या वेबसाइटवर अपलोड केलेल्या आकडेवारीनुसार, १ सप्टेंबर २०२२पर्यंत ७० हजार ३१० प्रकरणे प्रलंबित होती.
  • यामध्ये ५१ हजार ८३९ विविध प्रकरणे आणि नियमित सुनावणीशी संबंधित १८ हजार ४७१ प्रकरणांचा समावेश आहे.

Tags: Hearing from OctoberLawmuktpeethPending CasesSupreme Courtऑक्टोबरपासून सुनावणीकायदा पोलीसघडलं-बिघडलंप्रलंबित खटलेमुक्तपीठसर्वोच्च न्यायालय
Previous Post

पैसे विसरून कामात आनंद माना! गुगलच्या सुंदर पिचाईंचा कर्मचाऱ्यांना असा का सल्ला?

Next Post

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जागतिक रेबीज दिवस साजरा

Next Post
World Rabies Day

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जागतिक रेबीज दिवस साजरा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!