Friday, October 16, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

पैसे विसरून कामात आनंद माना! गुगलच्या सुंदर पिचाईंचा कर्मचाऱ्यांना असा का सल्ला?

September 5, 2026
in घडलं-बिघडलं
0
Google CEO Sundar Pichai

मुक्तपीठ टीम

गुगल ही जगातील सर्वात मोठी टेक कंपनी आहे. अलीकडेच, कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांचा प्रवास आणि मनोरंजन खर्च कमी केला आहे. यावर कर्मचाऱ्यांनी सीईओ सुंदर पिचाई यांच्याकडे स्पष्टीकरणही मागितले. या सर्व प्रश्नांची उत्तरे देताना सुंदर पिचाई यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना सांगितले की, पैसा आणि मौजमजा हेच सर्व काही नसते आणि मंदीमुळे आणि कंपनीने दिलेल्या फायद्यांमध्ये कपात केल्याने कर्मचाऱ्यांनी अस्वस्थ न होता कामात आनंद मानावा.

का केली कपात?

  • गुगल गेल्या काही काळापासून तोट्यात आहे. या कारणास्तव, कंपनीला आपल्या कर्मचार्‍यांच्या प्रवास आणि मनोरंजनावर होणारा खर्च कमी करावा लागला.
  • यानंतर कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी अनेक प्रकारे प्रश्न उपस्थित केले. . यावर सुंदर पिचाई रागाने म्हणाले, भत्ता आणि पैसा हे सर्व काही नाही.
  • कर्मचार्‍यांनी त्यांच्या कामावर लक्ष केंद्रित केले पाहिजे आणि कामात आनंद शोधला पाहिजे.
  • कंपनीने उचललेली ही पावले कर्मचाऱ्यांच्या भल्यासाठी उचलली असून अशा गोष्टींमुळे कर्मचाऱ्यांना त्रास होणार नाही.

‘काहीही झाले तरी आमचे लक्ष कंपनीच्या यशाकडेच असेल’- सुंदर पिचाई

  • गुगल दुसऱ्या तिमाहीत अपेक्षेपेक्षा खूपच कमी कमाई करू शकले आणि त्यानंतर कंपनीने उचललेली पावले याचाच परिणाम आहे.
  • कंपनीने घेतलेल्या अशा निर्णयामुळे संतप्त होऊन अनेक कर्मचाऱ्यांनीही कंपनी सोडली आहे.
  • सुंदर पिचाई पुढे म्हणाले की, ही एक मेहनती कंपनी आहे आणि आमच्यासोबत काम करण्यांनी पैशाची चिंता केली नाही पाहिजे.
  • ते पुढे म्हणाले की, जेव्हा आमची कंपनी एवढी मोठी नव्हती आणि आमच्यासोबत फारसे लोक नव्हते, तेव्हाही आम्ही आनंदाने काम करायचो.
  • सध्या आमच्या टीममध्ये पुरेसे सदस्य आहेत आणि टीममध्ये २० किंवा १०० लोक असले तरी आमचे लक्ष कंपनीच्या यशाकडेच असेल.

Tags: googleGoogle CEO Sundar PichaiGoogle EmployeesGoogle Tech Companymuktpeethगुगलगुगल कर्मचारीगुगल टेक कंपनीगुगल सीईओ सुंदर पिचाईघडलं-बिघडलंमुक्तपीठ
Previous Post

टाटांची सर्वात स्वस्त, सुरक्षित टाटा टिआगो ईव्ही-कार! जबरदस्त फिचर्स, ३०० किमीची रेंज!!

Next Post

सर्वोच्च न्यायालय दशकानुदशकं तुंबलेल्या प्रकरणाचा निचरा करणार! ऑक्टोबरपासून सुनावणी!

Next Post
sc

सर्वोच्च न्यायालय दशकानुदशकं तुंबलेल्या प्रकरणाचा निचरा करणार! ऑक्टोबरपासून सुनावणी!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?
featured

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?

by Tulsidas Bhoite
October 6, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!