Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

अणदूर – नळदुर्गच्या श्री खंडोबावर पत्रकार सुनील ढेपे यांचं भक्तीगीत ‘भक्तांचा महापूर’ प्रकाशित

December 12, 2022
in धर्म
0
Bhaktancha Mahapoor

मुक्तपीठ टीम

तुळजापूर तालुक्यातील अणदूर – मैलारपूर ( नळदुर्ग ) येथील लाखो भाविकांचे कुलदैवत श्री खंडोबावर पत्रकार आणि गीतकार सुनील ढेपे यांनी लिहिलेले ‘भक्तांचा महापूर ‘ हे भक्तीगीत रविवारी रिलीज करण्यात आले.

तुळजापूर तालुक्यात अणदूर आणि नळदुर्ग ही दोन वेगवेगळी गावे असून, दोन्ही ठिकाणी श्री खंडोबाचे मंदिरे आहेत, परंतु देवाची मूर्ती एकच आहे. श्री खंडोबाचे वास्तव्य अणदूर येथे सव्वा दहा महिने आणि नळदुर्ग येथे पावणे दोन महिने असते. सध्या श्री खंडोबाचे वास्तव्य मैलारपूर ( नळदुर्ग ) येथे असून, दर रविवारी मोठी यात्रा भरत आहे, त्यास किमान वीस ते तीस हजार भाविक हजेरी लावत आहेत, त्याचबरोबर सहा जानेवारी रोजी महायात्रा भरणार आहे, त्यास किमान पाच लाख भाविक उपस्थित राहतील, असा अंदाज आहे.

अणदूर – मैलारपूर ( नळदुर्ग ) श्री खंडोबावर पत्रकार आणि गीतकार सुनील ढेपे यांनी आतापर्यंत सात भक्तिगीते लिहिली असून, ‘ बघा बघा हो, आला हा भक्तांचा महापूर’ हे भक्तीगीत रविवारी रिलीज करण्यात आले. मुक्तरंग म्युझिक कंपनीने हे भक्तीगीत लॉन्च केले आहे. संगीत सचिन अवघडे आणि बापू पवार यांनी दिले आहे तर संदीप रोकडे यांनी आपल्या दमदार आवाजात गायिले आहे. या भक्तीगीताला खंडोबा भक्तांनी चांगलीच पसंती दिली आहे.

पत्रकार आणि गीतकार सुनील ढेपे यांनी यापूर्वी लिहिलेल्या नवरी नटली बानाई, देवाचा करार, नळदुर्ग गरजला, श्री खंडोबाची आख्यायिका, खंडोबा डोलतो , स्वप्न पडलंय बानुला आदी भक्तीगीते लोकप्रिय झाली आहेत.

नवीन भक्तीगीत मुक्तरंग म्युझिक या यूट्यूब चॅनलवर https://youtu.be/o4nBr1iXL58 या लिंकवर ऐकावयास मिळणार आहे, असे मुक्तरंग म्युझिक कंपनीच्या संचालिकादीपा ढेपे यांनी सांगितले.


Tags: Bhaktancha MahapoorJournalist Sunil Dhepeअणदूर - नळदुर्गच्या श्री खंडोबापत्रकार सुनील ढेपेभक्तांचा महापूर
Previous Post

RTE कायदा अस्तित्वात येऊन ११ वर्षे झाले तरी महाराष्ट्र सरकारने दंड वसूल करायची प्रक्रियाच का स्थापीत केली नाही?

Next Post

मिशन २०२४: विजयासाठी भाजपाचा समान नागरी कायद्याचा मुद्दा!

Next Post
BJP

मिशन २०२४: विजयासाठी भाजपाचा समान नागरी कायद्याचा मुद्दा!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!