Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

शेतकरी आंदोलनस्थळी पोलिसांचा कडक इशारा देणारा फलक

February 24, 2021
in घडलं-बिघडलं
0
protest

मुक्तपीठ टीम

नवीन कृषी कायद्यांविरोधात गेले अनेक दिवस दिल्लीच्या सीमांवर शेतकरी आंदोलन करत आहेत. या दरम्यान, दिल्ली पोलिसांनी टिकरी सीमेवर चेतावणीचे फलक झळवून शेतकऱ्यांना इशारा दिला आहे. पोलिसांनी लावलेल्या फलकात हिंदी आणि पंजाबी भाषेत एक मजकूर लिहिलेला आहे. त्यात म्हटले की, “वैधानिक इशारा, आपल्या सर्वांना येथे जमणे बेकायदेशीर आहे. तुम्हाला इशारा दिला जात आहे, अन्यथा आपल्याविरूद्ध कायदेशीर कारवाई केली जाईल.”

 

शेतकरी संघटनांनी राष्ट्रीय राजधानीतील टिकरी सीमेवरील आंदोलनस्थळी दिल्ली पोलिसांनी लावलेल्या या चेतावणी फलकावर आक्षेप घेतला आहे. मात्र, दिल्ली पोलिसांनी असा दावा केला आहे की, हे फलक नवीन नाहीत, आणि त्यात आंदोलकांना केवळ राष्ट्रीय राजधानीत प्रवेश करू देणार नाही असे सूचित केले आहे. तसेच “हे फलक २६ जानेवारी रोजी झालेल्या हिंसाचारानंतर लावण्यात आले आहेत”, असे अतिरिक्त डीसीपी (बाह्य) सुधांशु धामा यांनी सांगितले.

 

दरम्यान, संयुक्त किसान मोर्चाने एक निवेदन जारी केले आहे त्यात म्हटले आहे की, “पोलिसांच्या या कारवाईचा आम्ही विरोध करतो. कारण आंदोलनकर्ते त्यांच्या घटनात्मक अधिकाराचा वापर करत असल्याने पोलिसांच्या या निर्णयाला विरोध करतो आणि शेतकर्‍यांना शांततेन आंदोलन सुरू ठेवण्याचे आवाहन केले”. तसेच “धमक्या आणि इशारे देऊन आंदोलन संपविण्याच्या षडयंत्राचा आम्ही विरोध करते”, असेही म्हटले आहे.


Tags: Farmer Delhi ProtestFarmer protestटिकरी सीमाशेतकरी आंदोलनशेतकरी संघटनासंयुक्त किसान मोर्चा
Previous Post

व्हॉट्सॲपची प्रायव्हसी पॉलिसी स्वीकारली नाही तर काय होईल?

Next Post

मंत्रालय परिसरात महानंद, आरे दुग्ध उत्पादन स्टॉल 

Next Post
maharashtra

मंत्रालय परिसरात महानंद, आरे दुग्ध उत्पादन स्टॉल 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!