Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मंत्रालय परिसरात महानंद, आरे दुग्ध उत्पादन स्टॉल 

February 24, 2021
in घडलं-बिघडलं
0
maharashtra

मुक्तपीठ टीम 

मंत्रालय परिसरातील आरसा गेटजवळ महानंद आणि आरे दुग्ध उत्पादन स्टॉलचे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास मंत्री सुनिल केदार, मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या उपस्थितीत उद्घाटन झाले.

 

thorat

मंत्रालयातील हा स्टॉल स्वच्छ, सुंदर आणि आकर्षक तयार करण्यात आलेला आहे. महानंद आणि आरे यांनी उत्पादन केलेली आरोग्याच्या दृष्टीने उत्तम दर्जाची दुग्ध उत्पादने या स्टॉलमध्ये विक्रीसाठी ठेवण्यात आली आहे. दुग्धजन्य पदार्थांच्या विक्रीची सुरुवात राज्याच्या राजधानीपासून करण्यात आली असून राज्यातही दोन्ही उत्पादने विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

 

यावेळी पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विभागाचे प्रधान सचिव अनुप कुमार, दुग्ध व्यवसाय विभागाचे आयुक्त एच. पी. तुम्मोड, महाराष्ट्र राज्य सहकारी दुध महासंघाचे अध्यक्ष रणजितसिंह देशमुख, उपाध्यक्ष वामनराव देशमुख, महानंदचे व्यवस्थापकीय संचालक शामसुंदर पाटील यांच्यासह महानंदचे आणि आरेचे सर्व व्यवस्थापक कर्मचारी अधिकारी उपस्थित होते.


Tags: Aarey Dairy StallsMahanandMantralaya premisesमंत्रालयमहसूलमंत्री बाळासाहेब थोरात
Previous Post

शेतकरी आंदोलनस्थळी पोलिसांचा कडक इशारा देणारा फलक

Next Post

कोरोनामुळे थायरॉइडवर कसा होऊ शकतो परिणाम?

Next Post
corona and thyroid

कोरोनामुळे थायरॉइडवर कसा होऊ शकतो परिणाम?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!