Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

पुण्यात शिक्षकदिनी ‘जगदीशब्द’चा राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा संपन्न

November 29, 2022
in घडलं-बिघडलं
0
Jagsabdhi

मुक्तपीठ टीम

स्त्रियांना शिक्षणाची द्वारे खुली करुन देशात शैक्षणिक क्रांती करणारे महात्मा फुले यांना अभिप्रेत असणारे शिक्षक, विद्यार्थी व एकूण समाज निर्माण व्हावा, जसा शेतकरी शेतीची मशागत करतो व मग चांगलं पीक येतं, तसे शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या विचारांची मशागत करावी, विद्यार्थ्यांचे भवितव्य व पर्यायाने समाज व देश घडवावा असे मत माजी खासदार राजू शेट्टी यांनी पुणे येथे शिक्षकदिनी जगदीशब्द फाउंडेशन आयोजित भव्य पुरस्कार वितरण सोहळ्यात व्यक्त केले.

State level award distribution ceremony of 'Jagdishabd' concluded in Pune

क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले यांचा स्मृतिदिन म्हणजेच शिक्षक दिनी जगदीशब्द फाउंडेशन व परिवर्तन सामाजिक संस्था यांच्या वतीने शिक्षक शिक्षिका व डॉक्टर, वकील, पत्रकार, संस्था यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांना राज्यस्तरीय क्रांतीसुर्य व क्रांतीज्योती पुरस्कार वितरण सोहळा पुणे येथे माजी खासदार राजू शेट्टी यांच्या विशेष उपस्थितीत मोठ्या दिमाखात संपन्न झाला.

State level award distribution ceremony of 'Jagdishabd' concluded in Pune

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्त्या दिशा पिंकी शेख, पत्रकार श्रीरंग गायकवाड, भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई, ज्येष्ठ विधीज्ञ विजय कुरले, साहित्यिक नारायण सुमंत, व्याख्याते जगदीश ओहोळ, परिवर्तनचे महादेव वाघमारे आदी मान्यवर उपस्थित होते.

State level award distribution ceremony of 'Jagdishabd' concluded in Pune

या पुरस्कार वितरण सोहळ्यात राज्यातील सर्व जिल्ह्यातून पुरस्कारार्थी निवडण्यात आले होते. शैक्षणिक, सामाजिक, उद्योग, आरोग्य, पत्रकारिता अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांना यावेळी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला महात्मा फुले यांच्या जीवनावर आधारित ‘मी महात्मा फुले बोलतोय’ हा प्रयोग चिमुकल्या संकल्प गायकवाड यांने सादर केला. त्यास उपस्थितांनी जोरदार दाद दिली. यावेळी दिशा शेख, गायकवाड यांनी ही मनोगते व्यक्त केली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक जगदीश ओहोळ व सूत्रसंचालन जालिंदर राऊत यांनी केले तर आभार महादेव वाघमारे यांनी मानले.


Tags: Jagdisabdapuneraju shettyजगदीशब्दपुणेमाजी खासदार राजू शेट्टी
Previous Post

डॉ. झाकीर नाईकला आश्रय देणार्‍या कतारला भारताने प्रत्युत्तर देण्याची वेळ आली आहे! – अॅड. सतीश देशपांडे

Next Post

DHFL कर्ज घोटाळा: ८७ शेल कंपन्या, २ लाख ६० हजार बनावट कर्जदार! मनी लाँड्रिंगसाठी आभासी शाखा!!

Next Post
DHFL

DHFL कर्ज घोटाळा: ८७ शेल कंपन्या, २ लाख ६० हजार बनावट कर्जदार! मनी लाँड्रिंगसाठी आभासी शाखा!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!