Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

DHFL कर्ज घोटाळा: ८७ शेल कंपन्या, २ लाख ६० हजार बनावट कर्जदार! मनी लाँड्रिंगसाठी आभासी शाखा!!

September 5, 2026
in घडलं-बिघडलं
0
DHFL

मुक्तपीठ टीम

केंद्रीय अन्वेषण विभागाने डीएचएफएल कर्ज फसवणूक प्रकरणी आरोपपत्र दाखल केले आहे. सीबीआयने आरोपपत्रात स्पष्ट केले आहे की, आरोपींनी मनी लाँड्रिंगसाठी ८७ बनावट कंपन्या आणि सुमारे २ लाख ६० हजार बनावट कर्जदार तयार केले होते. आरोपींनी मनी लॉन्ड्रिंगसाठी एक आभासी शाखा देखील तयार केली होती. सीबीआय ३४,००० कोटी रुपयांपेक्षा जास्त डीएचएफएल फसवणूक प्रकरणाची चौकशी करत आहे. सीबीआयच्या चार्जशीटमध्ये नेमकं काय नमुद केले आहे ते जाणून घेवूया…

सीबीआय चार्जशीट

  • फसवणूक प्रकरणातील आरोपपत्रात, सीबीआयने म्हटले आहे की २००७ ते २०१७ दरम्यान, डीएचएफएलने ८७ शेल कंपन्या स्थापन करून ११,७६५ कोटी रुपयांहून अधिक पैसे दिले.
  • पैसे वळवण्यासाठी व्हर्च्युअल शाखाही तयार करण्यात आली.
  • कपिल आणि धीरज वाधवन यांनी वळवलेल्या निधीतून ६३ कोटी रुपयांची २४ पेंटिंग्ज खरेदी केली होती.
  • सीबीआयने दिल्लीच्या राऊस अॅव्हेन्यू कोर्टात कंपन्यांसह एकूण ७५ आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल केले.

वांद्रे शाखेच्या नावाखाली फसवणूक!

  • ही फसवणूक करण्यासाठी, बनावट कंपन्यांचा वापर करून बँकांकडून पैसे घेतले जात होते.
  • पैसे स्वतःच्या कंपनींमध्ये वळवण्यात आले होते.
  • कर्ज वितरणासाठी डीएचएफएलच्या अनेक शाखा होत्या.
  • या बनावट कंपन्यांना वितरणासाठी कंपनीने वांद्रे शाखा नावाचा विशेष कोड तयार केला होता.

Tags: CBIDHFLDHFL Fraud CaseDHFL Loan fraudMoneyLaundringडीएचएफएलमनी लाँड्रिंग
Previous Post

पुण्यात शिक्षकदिनी ‘जगदीशब्द’चा राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा संपन्न

Next Post

“धार्मिक स्वातंत्र्यामध्ये इतरांचे धर्मांतर करण्याचा अधिकार समाविष्ट नाही”

Next Post
Supreme court

"धार्मिक स्वातंत्र्यामध्ये इतरांचे धर्मांतर करण्याचा अधिकार समाविष्ट नाही"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!