Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

महागाईमुळे आरोग्य, इतर आवश्यक खर्चांमध्ये सामान्यांकडून कपात

एसबीआयच्या सर्वेक्षणात माहिती आली समोर

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Inflation Survey

मुक्तपीठ टीम

गेल्या काही महिन्यांमध्ये सततच्या पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतींमुळे महागाई वाढली आहे. परिणामी, सामान्यांना आपल्या आवश्यक खर्चांमध्ये कपात करावी लागत आहे. एसबीआय बँकेने केलेल्या सर्वेक्षणानुसार, वाढत्या तेलाच्या किंमतींमुळे सामान्यांना इतर आवश्यक खर्चांमध्येही कपात करावी लागत आहे.

 

काय आहे सर्वेक्षणात?

  • एसबीआयच्या कार्ड स्वाईप प्रणालीतून कुठे खर्च केला जात आहे, याची माहिती जमा केली गेली.
  • यातून नागरिकांच्या खर्चाचा पॅटर्न समोर आला आहे.
  • एसबीआयच्या सर्वेक्षणाचे मुख्य आर्थिक सल्लागार डॉ. सौम्य कांती घोष यांनी दिलेल्या माहितीनुसार, इंधन दरवाढीनंतर नागरिकांनी इतर आवश्यक खर्चांमध्ये कपात केली आहे.
  • परिणामी, आवश्यक वस्तूंच्या मागणीवरही परिणाम झाला आहे.
  • नागरिकांच्या खर्चाच्या ७५ टक्के भाग हा इंधनावर खर्च होत आहे.
  • मार्च २०२१ च्या तुलनेत जून २०२१ मध्ये इंधनावरचा खर्च ६२ % वरुन ७५ % पर्यंत वाढला आहे.
  • एप्रिल- मे २०२० मध्ये इतर खर्च ८४ टक्क्यांपर्यंत पोहोचला होता.
  • कोरोना आणि लॉकडाऊनच्या दरम्यान इंधन दरवाढीचा फटका बसल्याने सामान्य नागरिक बेजार झाला आहे.
  • सामान्यांचं महिन्याचं बजेट कोलमडलं आहे.
  • अनेक कुटुंबियांनी घर खर्चासाठी बचती पैसे वापरायला सुरुवात केली आहे.

 

आर्थिक सुधाराची गती कमी होईल

  • आर्थिक तज्ज्ञांनुसार, तेलाच्या वाढत्या किंमती या अर्थव्यवस्था सुधारणेच्या गतीला कमी करतील.
  • तेलाच्या वाढत्या किंमतींमुळे सामान्यांच्या बजेटवर परिणाम होत आहे.
  • दुसरीकडे, उत्पन्न घटल्याने कुटुंबांची आर्थिक स्थिती नाजूक बनली आहे.

 

इंधनांवरचा कर कमी करण्याची गरज

  • एसबीआयच्या अहवालातल्या सूचनेनुसार सामान्यांना दिलासा देण्यासाठी इंधनावरचा कर लवकरात लवकर कमी करण्याची गरज आहे.
  • गेल्या वर्षभरात कच्च्या तेलाच्या किंमती या ७६ टक्क्यांवरुन ७५.३५ डॉलर प्रति बॅरलपर्यंत पोहोचल्या आहेत.
  • गेल्या काही आठवड्यांमध्ये देशातल्या अनेक शहरांमध्ये पेट्रोलने शंभरी पार केली आहे.

Tags: SBIState Bank of Indiaएसबीआयमहागाई
Previous Post

पेट्रोल, डिझेल महागाईचा भडका कमी होता का? आता सीएनजी, पाइप गॅसही महागला!

Next Post

बाबा रामदेवांच्या पतंजलीचा ४ हजार ३०० कोटींचा आयपीओ

Next Post
ramdev baba

बाबा रामदेवांच्या पतंजलीचा ४ हजार ३०० कोटींचा आयपीओ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!