Saturday, September 26, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

पेट्रोल, डिझेल महागाईचा भडका कमी होता का? आता सीएनजी, पाइप गॅसही महागला!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
cng piped gas

मुक्तपीठ टीम

पेट्रोल आणि डिझेल दरवाढीपाठोपाठ आता सीएनजी आणि पाईप गॅसच्या दरात वाढ झाली आहे. मुंबई महानगर गॅसने सीएनजीच्या गॅसच्या दरात प्रतिकिलो २.५८ रुपयांनी वाढ केली आहे. तर घरगुती गॅसच्या किमतीत ५५ पैशांची वाढ केली आहे. या दरवाढीने आधीच महागाईने त्रस्त असलेल्या मुंबईकरांना आता गॅसची दरवाढ सहन करावी लागणार आहे.

वाहतूक आणि इतर खर्च वाढल्याने सीएनजीच्या किमती वाढवण्यात आल्याचे कारण महानगर गॅस लिमिटेडने दिले आहे. त्यामुळे आता मुंबईतील सीएनजीवर चालणाऱ्या वाहनांच्या भाड्यात आणि घरगुती सिलेंडरच्या दरात वाढ झाली आहे.

नवे दर किती?

  • मुंबईत सीएनजी एक किलोसाठी ५१.९८ रुपये इतका असेल.
  • तर पाईप गॅससाठी ग्राहकांसाठी प्रती युनिट ५५ पैसे वाढ करण्यात आली आहे.
  • त्यानुसार स्लॅब-१ साठी ३०.४० रुपये प्रति युनिट आणि स्लॅब-२ साठी ३६ रुपये प्रति युनिट दर असेल.
  • काही दिवसांपूर्वी पेट्रोलियम कंपन्यांकडून घरगुती गॅसच्या किंमतीत २५.५० रुपयांची वाढ करण्यात आली होती.
  • तर व्यावसायिक वापरासाठीच्या सिलेंडरची किंमत ८४ रुपयांनी वाढली होती

Tags: CNGMumbai mahanagar gaspiped cooking gasपाईप गॅसमुंबई महानगर गॅससीएनजी
Previous Post

डॉक्टरकडूनच केकमधून ड्रग्जचा पुरवठा

Next Post

महागाईमुळे आरोग्य, इतर आवश्यक खर्चांमध्ये सामान्यांकडून कपात

Next Post
Inflation Survey

महागाईमुळे आरोग्य, इतर आवश्यक खर्चांमध्ये सामान्यांकडून कपात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!