Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

बाबा रामदेवांच्या पतंजलीचा ४ हजार ३०० कोटींचा आयपीओ

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
ramdev baba

मुक्तपीठ टीम

बाबा रामदेव यांची कंपनी पतंजली आयुर्वेद लिमिटेडने त्यांची सहकारी कंपनी रुची सोया या कंपनीचे एफपीओ बाजारात आणण्याची घोषणा केली आहे. एवढेच नव्हे तर पतंजली एफएमसीजी क्षेत्रातील हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेडसारख्या कंपन्यांना मागे टाकण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. आम्ही एचयूएल वगळता सर्व कंपन्यांना मागे सोडलं आहे. सध्या एचयूएल ही आमच्यापेक्षा मोठी कंपनी आहे. पतंजलीच्या वाढत्या व्यवसायाबद्दल बाबा रामदेवांनी माहिती दिली आहे. २०२५ पर्यंत एचयूएललासुद्धा मागे टाकण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत, असे कंपनीच्या योजनांवर बाबा रामदेव यांनी सांगितले.

पतंजली मोठ्या प्रमाणावर रोजगार देणार-

  • बाबा रामदेव यांनी सांगितले की, पतंजलीने ५ वर्षांत ५ लाखांहून अधिक लोकांना रोजगार दिला आहे.
  • येत्या ५ वर्षांत ५ लाख रोजगार देणार आहे.
  • २ लोकांच्या सहकार्याने सुरुवात केल्यानंतर २०० देशांमध्ये योगासने पोहोचवण्यात आम्ही यशस्वी झालो आहोत.
  • आम्ही १०० पेक्षा जास्त औषधे तयार केलीत.
  • एवढेच नाही तर आम्ही रुची सोयाचा व्यवसाय वाढवून १६,३१८ कोटी रुपये केला आहे.
  • आम्ही रुची सोयाला २४.४ टक्केच्या दराने पुढे घेऊन जात आहोत.
  • पुढे कंपनीचे संपूर्ण संशोधन हे आरोग्य, शिक्षण आणि शेतीवर असेल.
  • २०२०-२१ या आर्थिक वर्षात पतंजलीची उलाढाल सुमारे ३० हजार कोटी रुपये होती.

४३०० कोटींचा एफपीओ आणणार-

  • पतंजलीच्या क्षमतेचा सातत्याने विस्तार सुरू आहे.
  • आता आम्ही पौष्टिक उत्पादनांवर लक्ष केंद्रीत करीत आहोत.
  • महिलांच्या आरोग्य सेवांवरही आता जोर दिला जात आहे.
  • आता आम्ही रुची सोयाला एफएमसीजी कंपनी बनवू.
  • आम्ही रुची सोया यांसारख्या कंपनीला टर्नअराऊंड केले आहे.
  • आम्ही ४,३०० कोटी रुपयांचा एफपीओ घेऊन येत आहोत.
  • तसेच आम्ही पतंजलीच्या आयपीओची बातमी लवकरच आपल्याला देणार असल्याचे सांगितले.
  • पतंजली समूहाचे पुढील तीन-चार वर्षांत कंपन्यांना कर्जमुक्त करण्याचे उद्दिष्ट आहे.

Tags: baba ramdevFPOIPOआयपीओएफपीओपतंजली आयुर्वेद लिमिटेडबाबा रामदेवरुची सोया
Previous Post

महागाईमुळे आरोग्य, इतर आवश्यक खर्चांमध्ये सामान्यांकडून कपात

Next Post

ई-वाहनांवर आता ५ हजार ते २० लाखांपर्यंत प्रोत्साहन निधी!

Next Post
e-vehicles

ई-वाहनांवर आता ५ हजार ते २० लाखांपर्यंत प्रोत्साहन निधी!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!