Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

महागाईचं सीमोल्लंघन: स्टेट बँकेने वाढवले गृहकर्जाचे दर, इतर बँकाही वाढवणार!

September 5, 2026
in घडलं-बिघडलं
0
sbi

मुक्तपीठ टीम

भारतीय रिझर्व्ह बॅंकेने सलग चौथ्यांदा व्याजदरात वाढ केली आहे. मध्यवर्ती बँकेने रेपो दरात ५० बेसिस पॉईंटची वाढ केली आहे. भारतीय रिझर्व्ह बॅंक इतर बँकांना ज्या दराने कर्ज देते तो दर म्हणजे रेपो रेट. रेपो रेट वाढल्याने बँकांच्या कर्ज घेण्याच्या खर्चात वाढ होईल. बँका ते ग्राहकांना देतील. त्यामुळे गृहकर्जासह सर्व प्रकारची कर्जे महाग होणार आहेत.

देशातील सर्वात मोठी सरकारी बँक भारतीय स्टेट बॅंकेने देखील कर्जदरात ५० बेसिसने वाढ केली आहे. या वाढीमुळे गृहकर्ज घेणाऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागणार आहे.

भारतीय स्टेट बॅंकेसह आणखी दोन बँकांनी व्याजदर वाढवले!

  • रेपो दरात वाढ केल्यानंतर, खासगी क्षेत्रातील दिग्गज एचडीएफसीने देखील कर्जदरात वाढ केली आहे.
  • एचडीएफसी बँकेने व्याजदरात ०.५० टक्क्यांनी वाढ केली आहे.
  • यामुळे गृहकर्ज घेणाऱ्यांसाठी ईएमआय वाढेल.
  • एचडीएफसी बँकेने पाच महिन्यांत सातव्यांदा यात वाढ केली आहे. त्याच वेळी, बँक ऑफ इंडियाने आरबीएलआर ८.७५ टक्क्यांपर्यंत वाढवला आहे.

गृहकर्ज महागणार, कर्जदारांना अडचणींचा सामना करावा लागणार…

  • भारतीय रिझर्व्ह बॅंकेच्या रेपो दरात वाढ केल्यानंतर भारतीय स्टेट बॅंकेने देखील व्याजदरात ५० बेसिस पॉईंटची वाढ केली आहे. यामुळे गृहकर्ज घेणाऱ्यांना आता पूर्वीपेक्षा जास्त ईएमआय भरावा लागणार आहे.
  • विशेष म्हणजे भारतीय रिझर्व्ह बॅंकेच्या वाढीनंतर बँकांसह आणखी अनेक वित्तीय संस्था व्याजदर वाढवू शकतात, असे अनेक तज्ज्ञांचे मत होते.

भारतीय रिझर्व्ह बँकेने चौथ्यांदा व्याजदर वाढवला होता. या वाढीनंतर रेपो रेट ५.९० टक्के झाला आहे. भारतीय स्टेट बॅंकेने आपल्या अधिकृत वेबसाइटवरही ही माहिती दिली आहे. या वाढीनंतर स्टेट बँकेचा EBLR ८.५५ टक्क्यांवर गेला आहे. त्याच वेळी, RLLR ८.१५ टक्क्यांपर्यंत वाढला आहे.


Tags: Home Loan RatesInflation ViolationsInterest Rate HikemuktpeethRepo RateReserve Bank of IndiaState Bank of Indiaगृहकर्ज दरघडलं-बिघडलंभारतीय रिझर्व्ह बॅंकभारतीय स्टेट बँकमहागाई उल्लंघनमुक्तपीठरेपो रेटव्याजदर वाढ
Previous Post

उत्तर कोरियाच्या क्षेपणास्त्र चाचणीने जपान हादरलं! रेल्वेसेवा विस्कळीत, लोकांची पळापळ

Next Post

आता अणुयुद्धाचा धोका? रशियाची अणुबॉम्ब ट्रेन आणि आण्विक पाणबुडी युक्रेनच्या दिशेने!

Next Post
Russia Attack

आता अणुयुद्धाचा धोका? रशियाची अणुबॉम्ब ट्रेन आणि आण्विक पाणबुडी युक्रेनच्या दिशेने!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!