Saturday, September 26, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

कोरोनाचा पुन्हा फैलाव? पंजाब-महाराष्ट्र-कर्नाटकात सर्वात जास्त सक्रिय रुग्ण!

September 6, 2026
in आरोग्य, घडलं-बिघडलं
0
corona

मुक्तपीठ टीम

दिल्लीत कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागल्याने मास्कबंदी लागू करण्यात आल्याची बातमी ताजी असतानाच आता आणखी काही राज्यांमध्ये स्थिती चिंताजनक दिसत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये कोरोनाच्या एकूण सक्रिय रुग्णांची संख्या १,२५,०७६ इतकी आहे. सर्वाधिक सक्रीय रुग्णांची संख्या पंजाब, महाराष्ट्र आणि कर्नाटक या राज्यांमध्ये आहे.

महाराष्ट्रातही कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. देशाची आर्थिक राजधानी मुंबईतही कोरोना रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. दिवसभरात राज्यात १ हजार ८७७ नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली होती, तर ५ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.

कोरोना संसर्ग कुठे आणि किती?

  • पंजाब १३ हजार २५३
  • महाराष्ट्र ११ हजार ८८९
  • कर्नाटक १० हजार ३५१
  • केरळ ९ हजार ८६५
  • दिल्ली ८ हजार २०५
  • तामिळनाडू ८ हजार ५८६
  • पश्चिम बंगाल ६ हजार ६४६

कोरोनाचा दैनंदिन संसर्ग दर ४.५८%

  • केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या २४ तासांत १६ हजार २९९ नवीन कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत.
  • त्याच वेळी ४९ रुग्णांचा मृत्यू झाला.
  • देशात कोरोनाचा दैनंदिन संसर्ग दर ४.५८ टक्के आहे. बुधवारच्या तुलनेत गुरुवारी सक्रिय प्रकरणांमध्ये ३ हजार १८५ रुग्ण कमी झाले आहेत.
  • देशात आतापर्यंत आढळलेल्या एकूण प्रकरणांपैकी केवळ ०.२८ टक्के सक्रिय प्रकरणे आहेत.

Tags: coronakarnatakaMaharashtramumbaipunjabकर्नाटकातकोरोनापंजाबमहाराष्ट्र
Previous Post

एका वर्षात सीएनजी-पीएनजी गॅस ७० टक्क्यांनी महागला! आता सरकार उपाय करणार!

Next Post

विश्लेषण: बावनकुळे भाजपा प्रदेशाध्यक्षपदी, तर शेलार मुंबई अध्यक्षपदी! समजून घ्या नियुक्त्यांमागील भाजपाची राजकीय गरज…

Next Post
Chandrashekhar Bawankule & Ashish Shelar appointment on bjp party posts

विश्लेषण: बावनकुळे भाजपा प्रदेशाध्यक्षपदी, तर शेलार मुंबई अध्यक्षपदी! समजून घ्या नियुक्त्यांमागील भाजपाची राजकीय गरज...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!