Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

चला दर्शनाला चला…माळवा ज्योतिर्लिंग दर्शनासाठी विशेष ट्रेन सेवा पुन्हा सुरू!

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
gnm 3

मुक्तपीठ टीम

मध्य प्रदेशात असलेल्या महाकाल आणि ओंकारेश्वरला या दोन ज्योतिर्लिंग स्थानांना भेट देणाऱ्यांसाठी चांगली बातमी आहे. आयआरसीटीसीने त्यासाठी एक उत्तम टूर पॅकेज पुन्हा सुरु केले आहे. मालवा ज्योतिर्लिंग दर्शन या टूर पॅकेजमध्ये इंदूर, महेश्वर, उज्जैन आणि ओंकारेश्वरला भेट देण्याची संधी मिळेल. पॅकेजमध्ये प्रवाशांना डिलक्स हॉटेलसह अनेक सुविधा पुरवल्या जातील.

 

अशी होणार ज्योतिर्लिंग दर्शन यात्रा…

  • रेल्वेनं रात्री १० वाजता प्रवास सुरू होईल.
  •  रेल्वेद्वारे प्रवास केल्यानंतर प्रवासी दुसऱ्या दिवशी सकाळी उज्जैनला पोहचतील.
  • महाकाल, काळ भैरव आणि शक्ती मंदिरांना भेट दिल्यानंतर प्रवासी रात्री विश्रांती घेतील.
  • यानंतर, पुढचा संपूर्ण दिवस, प्रवाशांना ओंकारेश्वराचे दर्शन देऊन महेश्वरचे दर्शन केले जाईल आणि त्यानंतर प्रवासी संध्याकाळी उज्जैनला परत येतील.
  • रात्रीच्या विश्रांतीनंतर दुसऱ्या दिवशी प्रवाशांना इंदूरमधील राजवाडा आणि लाल बाग पॅलेसला भेट देण्याची संधी मिळेल.
  • यानंतर, त्याच संध्याकाळी प्रवासी रेल्वेने दिल्लीला परत येतील.

 

प्रवाशांना कोण-कोणत्या सुविधा मिळणार

  • या पॅकेजमध्ये प्रवाशांसाठी अनेक सुविधांची व्यवस्था करण्यात आली आहे.
  • प्रवाशांना ट्रेनमध्ये प्रवास करण्यासाठी थर्ड एसी कोचची व्यवस्था करण्यात आली आहे.
  • याशिवाय, प्रवाशांना २ रात्रीच्या विश्रांतीसाठी एसी डिलक्स हॉटेल दिले जाईल.
  • २ कार्यक्रमांसाठी नाश्ता आणि रात्रीचे जेवण प्रवासासाठी दिलेल्या मेनूवर आधारित दिले जाईल.
  • यासोबतच प्रवाशांच्या दर्शनासाठी एसी बसची व्यवस्था केली जाईल आणि त्यांना स्थानकावर आणि स्थानकातून आणले जाईल. याशिवाय प्रवाशांना प्रवास विमा देखील दिला जाईल.

 

पाहा व्हिडीओ: 


Tags: irctcMadhya Pradeshआयआरसीटीसीज्योतिर्लिंगमध्य प्रदेशमालवा ज्योतिर्लिंग
Previous Post

मोठा दिलासा! मुंबईची हवा इतर महानगरांच्या तुलनेत कमी प्रदूषित!

Next Post

भारतात यामाहाच्या R15 V4 आणि R15M नव्या मोटरसायकली लाँच

Next Post
gnm 4

भारतात यामाहाच्या R15 V4 आणि R15M नव्या मोटरसायकली लाँच

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!