Saturday, September 26, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

भारतात यामाहाच्या R15 V4 आणि R15M नव्या मोटरसायकली लाँच

September 6, 2026
in चांगल्या बातम्या, लेटेस्ट टेक
0
gnm 4

मुक्तपीठ टीम

भारताने यामाहा मोटर नवीन जनरेशन यामाहा R15 V4 आणि R15M लाँच केली आहे. या दोन्ही मोटारसायकली 21 सप्टेंबर 2021 रोजी लॉन्च करण्यात आली. याला YZF R15 V4 नाव देण्यात आले आहे. एन्ट्री लेवल सुपरस्पोट्स मोटरसाठी नवीन मॉडेलमध्ये खूप सारे बदल करून मार्केटमध्ये लाँच केले. यामहा R15 ची किंमत 1,67,800/- रूपये आणि R15M ची किंमत 1,77,800/- रूपए आहे. त्याचसोबत कंपनीने Aerox स्कूटरही लाँच केली आहे. याची किंमत 1,29,000/- रूपये आहे.

 

  • याआधीच्या माँडल पेक्षा आता नव्याने लाँच झालेले हे माँडल खूप अॅडवान्स लेव्हलचे आहेत.
  • R15 हे मॉडल R7 च्या डिजाइनपासून प्रेरणा घेऊन आकारास आले आहे.
  • यामध्ये अपडेट डिझाइन जसे फ्रंट एप्रन जिथे दोन्ही बाजुला एलइडी डीआरएल द्वारे एलइडी प्रोजेक्टरचा एक नविन सिंगल बीम दिला आहे.
  • याव्यतिरीक्त यामाहा ने एक R15 चा नविन बॉडी पॅनल लावले आहे.
  • पुन्हा डिजाइन केलेला टेल सेक्शन आणि मस्कुलर फ्यूल टँकचा यात समावेश आहे.
  • R15 आताही त्याच 155cc, सिंगल सिलेंडर, लिक्विड कूल्ड इंजिनने संचलित आहे, ज्याला स्पीड गियरबाँक्स जोडलेलं आहे.
  • वीवीए मोटर 18.3 बीएचपी आणि 14.1 एनएम पीक टाँर्क उत्पन्न करतो आणि यामध्ये कंट्रोल व क्विकशिफ्टरही आहे.

 

यामाहा Aerox 155 मैक्सी स्कूटर मध्ये एलइडी हेडलाइट, एलइडी डीआरएल, एलइडी टेल लेप, चार्जिंग साँकेट, ब्लूटूथ कनेक्टिविटी, ईत्यादी फिचर्स उपलब्ध आहेत.

 

पाहा व्हिडीओ: 


Tags: YaamahaYZF R15 V4यामहा Aerox 155 मैक्सी स्कूटरयामाहायामाहा R15 V4यामाहा R15M
Previous Post

चला दर्शनाला चला…माळवा ज्योतिर्लिंग दर्शनासाठी विशेष ट्रेन सेवा पुन्हा सुरू!

Next Post

स्टाफ सिलेक्शन कमिशनमार्फत ३ हजार २६१ जागांसाठी मेगा भरती

Next Post
gnm5

स्टाफ सिलेक्शन कमिशनमार्फत ३ हजार २६१ जागांसाठी मेगा भरती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!