Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

गुजरात निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला धक्का, नरेंद्र मोदींना दंगलीत गुंतवण्यासाठी अहमद पटेलांकडून फायनान्सचा आरोप!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Narendra Modi And Late Ahmed Patel

मु्क्तपीठ टीम

सर्वोच्च न्यायालयाने गुजरात दंगली प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदींना क्लीन चीट दिल्यानंतर आता त्यांच्याविरोधात ज्यांनी मोहीम राबवली त्यांचे बुरे दिन सुरु झाले आहेत. तिस्टा सेटलवाड यांच्या अटकेनंतर त्यांना अडचणीत आणणारी माहिती त्यांच्याच एका माजी सहकाऱ्याने विशेष तपास पथकाला दिली आहे. रईस खान याने दिलेल्या जबानीनुसार, काँग्रेसचे दिवंगत नेते अहमद पटेल यांनी तिस्टाला लाखो रुपये देऊन मोदींना संकटात आणण्याचा प्रयत्न केले होते. काँग्रेससाठी अशी माहिती उघड होणे, हे गुजरात निवडणुकीसाठी अडचणीचं आहे. त्यामुळे काँग्रसने भाजपावर प्रतिहल्ला करून उत्तर देण्यास सुरुवात केली आहे.

नेमकं काय घडलं?

  • २००२ च्या गुजरात दंगलीचा तपास करणाऱ्या विशेष तपास पथकाने (SIT) समाजसेविका तिस्टा सेटलवाड यांच्याबाबत मोठा गौप्यस्पोट केला आहे.
  • तिस्टा सेटलवाड यांचा माजी सहकारी रईस खान पठाण याने एसआयटीला धक्कादायक जबानी दिली आहे.
  • रईस खान पठाणने दिलेल्या माहितीनुसार २००२च्या गुजरात दंगलीनंतर तत्कालीन राज्यसभा खासदार आणि काँग्रेसचे दिवंगत नेते अहमद पटेल यांनी तिस्टा सेटलवाड यांना पहिल्यांदा सर्किट हाऊसमध्ये भेटण्यासाठी बोलावले होते.
  • अहमद पटेल यांनी तिस्टाला बाबरी मशीद दंगलीतील तिची समाजसेवेची भूमिका माहीत असल्याचे सांगितले.

अहमद पटेलांकडून तिस्ता सेटलवाड यांना लाखो रुपये!

  • रईस खान पठाण यांच्या जबानीनुसार, अहमद पटेल यांनी तिस्टा सेटलवाड यांना त्यांच्याच पक्षाकडून आणि देश-विदेशातील एजन्सींकडून निधी मिळवून देण्याचे आश्वासन दिले.
  • सुरुवातीला ५ लाख रुपये तिस्टा सेटलवाड यांना देण्यात आले.
  • त्यानंतर पुन्हा तिस्टा सेटलवाड यांच्याकडे २५ लाखांची रक्कम देण्यात आली.

तिस्टा सेटलवाड यांना हवालाद्वारे परदेशातून खूप पैसा!

  • तिस्टा सेटलवाड आणि त्यांचे पती जावेद आनंद प्रकाशित करत असलेल्या ‘कम्युनॅलिझम कॉम्बॅट’ मासिकासाठी परदेशातून निधी मिळत असे.
  • ज्या कामासाठी परकीय निधी प्राप्त झाला होता त्या कामाव्यतिरिक्त इतर कोणत्याही बाबींवर खर्च करणे हे एफसीआरएचे थेट उल्लंघन मानण्यात आले.
  • त्यानंतर नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर केंद्र सरकारने तिस्टा आणि तिचे पती जावेद आनंद यांच्या सबरंग ट्रस्टचा एफसीआरए परवाना रद्द करण्याचा निर्णय घेतला.
  • हा ट्रस्ट एफसीआरएचे उल्लंघन करत असल्याचा आरोप केंद्र सरकारने केला आहे.
  • ते देशविरोधी कारवायांमध्ये परकीय पैसा वापरतात असाही आरोप करण्यात आला आहे.

Tags: 2002 Gujarat Riots२००२ गुजरात दंगलGujarat RiotsLate Ahmed PatelNarendra modiRaes Khanनरेंद्र मोदीरईस खान
Previous Post

आयपीएलसाठी आयसीसी उदार! अडीच महिने इतर सामने नसणार!! सर्व मोठे खेळाडू उपलब्ध होणार!!

Next Post

रामदास बोट: ‘आपली टायटॅनिक’ बुडून ७५ वर्ष झाली!

Next Post
रामदास बोट १

रामदास बोट: ‘आपली टायटॅनिक’ बुडून ७५ वर्ष झाली!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!