Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

आयपीएलसाठी आयसीसी उदार! अडीच महिने इतर सामने नसणार!! सर्व मोठे खेळाडू उपलब्ध होणार!!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
ICC & IPL

मुक्तपीठ टीम

बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी गेल्या महिन्यात जसं सांगितलं तसं झालं आहे. आयसीसीच्या आगामी फ्युचर टूर प्रोग्राम (FTP)मध्ये आयपीएलसाठी खास अडीच महिन्यांची तरतूद असेल. आयसीसीच्या FTPमध्ये अडीच महिन्यांच्या आयपीएल कालावधीत कोणतेही आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने ठेवण्यात आलेले नाहीत. त्यामुळे जगभरातील नामवंत क्रिकेटपटू आयपीएलमध्ये सहभागी होऊ शकतील. क्रिकेट जाणकारांच्या मते, आयपीएलमधून मिळणारा पैसा हा सर्वांनाच हवाहवासा आहे. त्यामुळे उत्पन्नाच्या प्रवाहात अडथळे आणण्याचा कुणीही प्रयत्न करत नाहीत.

आयपीएलमध्ये आता १० संघ

  • आयपीएलमध्ये आठ संघांचे ६० सामने असायचे.
  • आता गुजरात टायटन्स आणि लखनऊ सुपर जायंट्सचा समावेश झाल्यानंतर यावेळी १० संघांच्या आयपीएलमध्ये एकूण ७४ सामने खेळवले गेले.
  • भविष्यात सामन्यांची संख्या ८४ आणि नंतर ९४ होतील.

अव्वल आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू आयपीएलमध्ये सहभागी

  • आयसीसी एफटीपीमध्ये आयपीएलच्या अडीच महिन्यांच्या कालावधीत इतर सामने नाहीत.
  • त्यामुळे पाकलव्यतिरिक्त सर्व सर्वोच्च आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू आयपीएलमध्ये सहभागी होऊ शकतात.
  • आयसीसीच्या ड्राफ्टमध्ये आयपीएलसाठी आणखी दोन आठवडे शिल्लक आहेत.
  • आयपीएल सामने पूर्वी मार्चच्या अखेरीपासून मे अखेरपर्यंत चालत असे, मात्र आता दोन आठवडे वाढवून ती जूनपर्यंत चालणार आहे.

पाकिस्तानचा जळफळाट

  • पाकिस्तान क्रिकेट बोर्ड म्हणजे पीसीबीचा जळफळाट झाला आहे.
  • त्याला कारण आहे, आयपीएलमध्ये पाकिस्ताना खेळाडूंवर बंदी आहे.
  • आयपीएल विदेशी खेळाडूंना सर्वाधिक रक्कम देते.
  • पाकिस्तानी क्रिकेटर मात्र, त्यापासून वंचित राहतात, ते फक्त टीव्हीवर आयपीएल पाहू शकतात.
  • खेळाडूंच्या पगाराच्या १० टक्के रक्कम त्यांच्या संबंधित मंडळाला मिळतात.
  • त्यातून इतर देशांच्या क्रिकेट बोर्डांना जसा लाभ होतो, तसा आर्थिक संकटातील पाकिस्तानच्या क्रिकेट बोर्डाला पीसीबीला होत नाही.

Tags: FTPICCIPLआयपीएलआयसीसीफ्युचर टूर प्रोग्राम
Previous Post

‘हुडदंग’ची दी आरक्षण फाइल्स! बाबासाहेबांचं कोटेशन, पण प्रयत्न आरक्षणविरोधाचा!

Next Post

गुजरात निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला धक्का, नरेंद्र मोदींना दंगलीत गुंतवण्यासाठी अहमद पटेलांकडून फायनान्सचा आरोप!

Next Post
Narendra Modi And Late Ahmed Patel

गुजरात निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला धक्का, नरेंद्र मोदींना दंगलीत गुंतवण्यासाठी अहमद पटेलांकडून फायनान्सचा आरोप!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!