Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

राज्यात आघाडी, नागपुरात युती! बुटीबोरीत शिवसेना भाजपाचा वेगळाच सत्ता पॅटर्न!!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
bjp & sena

मुक्तपीठ टीम

राजकारणात कधीही काहीही होऊ शकते. याचं एक उदाहरण विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर जिल्ह्यातील बुटीबोरी नगरपरिषदेत पाहायला मिळत आहे. राज्यात भाजपा-शिवसेनाची युती होईल की नाही माहित नाही, पण बुटीबोरी नगरपरिषदेत भाजप आणि शिवसेना एकत्र आली आहे. भाजपाशी युती तोडून राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाशी आघाडी सरकार स्थापन केल्यापासून दोन्ही पक्षांमध्ये जोरदार टीका होत असतात. मात्र नागपूरात याचं उलट बघायला मिळालं आहे.

 

बुटीबोरीत जुने मित्र पुन्हा एकत्र!

  • शिवसेना खासदार कृपाल तुमाने आणि भाजप आमदार समिर मेघे यांच्या प्रयत्नाने बुटीबोरी नगरपरिषदेत दोन्ही पक्ष एकत्र आले आहेत.
  • सभापती निवडीसाठी या दोन पक्षांनी युती केली आहे.
  • सेना आणि भाजप एकत्र आल्यानं बुटीबोरी नगरपरिषदेत भाजपचे पाच तर शिवसेनेचा एक सभापती बिनविरोध निवडून आले आहेत.

 

राज्यात असावा बुटीबोरी पॅटर्न…

  • तसेच बुटीबोरीत भाजपचे बबलू गौतम हे नगराध्यक्ष आहेत.
  • दरम्यान राज्यातही भाजप शिवसेनं एकत्र येत हेच मॉडेल राबवलं पाहिजे, अशी इच्छा देखील बबलू गौतम यांनी व्यक्त केली.
  • विशेष म्हणजे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी बुटीबोरी नगरपरिषद दत्तक म्हणून घेतली आहे.
  • त्यामुळे बुटीबोरी नगरपरिषदेत सेना-भाजपाला एकत्र आणण्यात नेमका कोणाचा हात आहे, याबाबतही जोरदार चर्चा सुरु आहे.

Tags: BJPdevendra fadanvisNitin GadkariShivsenaआमदार समिर मेघेकृपाल तुमानेदेवेंद्र फडणवीसनितीन गडकरीबुटीबोरी नगरपरिषदभाजपा-शिवसेना युती
Previous Post

शरद पवारांचा आवाज काढून फसवणूक! पुण्याच्या भामट्यांचा बदली आणि कर्जवसुलीचा प्रयत्न!

Next Post

शरद पवारांचा आवाज आणि फोन नंबरही! समजून घ्या भामटेगिरीचं तंत्रज्ञान…कसा कराल बचाव?

Next Post
Sharad pawar

शरद पवारांचा आवाज आणि फोन नंबरही! समजून घ्या भामटेगिरीचं तंत्रज्ञान...कसा कराल बचाव?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!