Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारेंना कुणापासून धोका? बाळाच्या काळजीनं मांडली वेदना…

September 5, 2026
in घडलं-बिघडलं
0
Shiv Sena leader Sushma Andhare's life threatened

मुक्तपीठ टीम

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांना अप्रत्यक्ष धमकी देण्यात आली आहे. सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषद घेत स्वत: ही धक्कादायक माहिती दिली आहे. माझी पाच वर्षांची लेक आहे, मला कालपासून काही धोके जाणवताय. माझ्या जीवाला धोका आहे, बाहेर पडू नका असे इनपुट मला आले असल्याचे सुषमा अंधारे म्हणाल्या. या बाबत उद्धव ठाकरे यांना कळवले असून सुरक्षा पुरावण्याबाबत पक्षाने पाऊले उचलली असल्याचे त्यांनी सांगितले.

सुषमा अंधारेंना कुणापासून धोका?

  • माझी पाच वर्षांची लेक आहे, मला कालपासून काही धोके जाणवताय.
  • काही इनपूट्स आले आहेत.
  • ज्यामध्ये असं समजलं की, बाहेर पडू नका.
  • कोणी हल्ला करेन, धक्काबुक्की करेन.
  • काल विद्यापिठात एलआयबीचे लोक माझ्याजवळ आले, विश्रांतवाडी पोलीस स्टेशन, लोहगाव पोलीस स्टेशनचे फोन येत होते आणि विचारलं जात होतं की तुम्ही सुरक्षित आहात का? मला समजलं नाही की असं का सुरू आहे.
  • मग लक्षात आलं की त्यांच्याकडे काहीतरी गोपनीय माहिती आहे, काहीतरी सुरू आहे.

बाळाच्या काळजीनं मांडली वेदना…

  • मला शूट करतील का?
  • वेगवेगळ्या प्रकरणात किंवा विविध पद्धतीने.
  • तर मला काय चिंता आहे, माझ्याकडे एक पाच वर्षांचं बाळ आहे.
  • म्हणून मी आज अगदी जाहीरपणे सांगितलं की मी शिवसेनेला माझं बाळ दत्तक देते, जेवढे शिवसैनिक आहेत ते मामा म्हणून त्याला सांभाळतील आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे त्या बाळाचे कुटुंबप्रमुख असतील.

उद्धव ठाकरे यांना माहिती दिली!!

  • काल माझ्या घराखाली दोन पोलीस येऊन थांबले होते.
  • त्यांनी काळजी घ्या असे सांगत काही वाटले तर आम्हाला सांगा असे सांगितले.
  • याबाबत उद्धव ठाकरे यांना कल्पना दिली आहे.
  • या बाबत पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना माहिती दिली आहे.
  • मला संरक्षण देण्याबाबत पक्षाने मुंबई पोलीस आयुक्तांना पत्र दिलेले आहे असेही अंधारे म्हणाल्या आहेत.

Tags: mumbai policeShivsena Uddhav Balasahebh ThackeraySushama AndhareUddhav Thackerayउद्धव ठाकरेमुंबई पोलीसशिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेसुषमा अंधारे
Previous Post

ट्विटरवरील खुन्नस: डोनाल्ड ट्रम्प यांचे TRUTH SOCIAL अॅप आता गुगल प्ले स्टोरवर मिळणार!

Next Post

मुंबईत उडत्या आकाश कंदिलांवर बंदी! सुरक्षेला धोक्यानं निर्णय!

Next Post
Flying Lantern

मुंबईत उडत्या आकाश कंदिलांवर बंदी! सुरक्षेला धोक्यानं निर्णय!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!