Friday, October 16, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मुंबईत उडत्या आकाश कंदिलांवर बंदी! सुरक्षेला धोक्यानं निर्णय!

September 5, 2026
in घडलं-बिघडलं
0
Flying Lantern

मुक्तपीठ टीम

अवघ्या काही दिवसांवर दिवाळीचा सण आला आहे. बाजारात कंदील खरेदीसाठी ग्राहकांची लगबग सुरु झाली आहे. दिवाळीमध्ये आकाशात उडवणारे म्हणजेच चायनीज फ्लाइंग कंदिल देखील मोठ्या प्रमाणात सोडले जातात. मात्र, यंदा या कंदीलांवर मुंबईत बंदी घालण्यात आली आहे. त्यानुसार, १६ ऑक्टोबर ते १४ नोव्हेंबर २०२२ या कालावधीत मुंबईत कंदिल उडवण्यावर बंदी घालण्याचा आदेश मुंबई पोलिसांकडून जारी करण्यात आले आहेत.

आदेशात काय म्हटलं आहे?

  • मुंबईचे डीसीपी संजय लाटकर यांनी हे आदेश जारी केले आहेत.
  • आकाशात कंदिल उडवल्याने मानवी जीवन आणि सुरक्षितता धोक्यात येऊ शकते, म्हणून हा आदेश जारी करण्यात आला आहे.
  • त्यामुळे मुंबईत चायनीज फ्लाइंग कंदिलांच्या वापर, विक्री आणि साठवणुकीवर देखील १४ नोव्हेंबरपर्यंत बंदी लागू करण्यात आली आहे.
  • येत्या १६ ऑक्टोबरपासून मुंबईत उडत्या कंदिलांचा वापर आणि विक्री ३० दिवसांसाठी प्रतिबंधित असणार आहे.
  • या आदेशाचे पालन न केल्यास मुंबई पोलीस त्याच्यावर भादंवि कलम १८८ अन्वये कारवाई करणार आहेत.

चायनीज कंदिल उडविण्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ

  • सणासुदीला मुंबईत चायनीज कंदिल उडविण्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे.
  • या कंदिलाबाबत सर्वसामान्यांना असलेल्या आकर्षणामुळेच नरिमन पॉइंट ते गिरगाव चौपाटीपर्यंतच्या पट्ट्यात हे लँटर्न विकले जातात व तेथेच ते आकाशात सोडले जातात.
  • या कंदिलाच्या तळाशी ज्वालाग्रही पदार्थ लावून ते हवेत सोडण्यात येतात.
  • दिवाळीच्या दिवसांत मुंबईत हे कंदिल विक्री करण्यास व उडवण्यास बंदी घालण्यात आली आहे.

Tags: Flying Lanternmumbaimumbai policeचायनीज कंदिलमुंबईमुंबई पोलीस
Previous Post

शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारेंना कुणापासून धोका? बाळाच्या काळजीनं मांडली वेदना…

Next Post

भारतीय लष्कराच्या ‘झूम’ श्वानाने दहशतवाद्यांचा केला खात्मा, दोन गोळ्या लागलेल्या असतानाही दिला लढत

Next Post
indian army zoom dog

भारतीय लष्कराच्या 'झूम' श्वानाने दहशतवाद्यांचा केला खात्मा, दोन गोळ्या लागलेल्या असतानाही दिला लढत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?
featured

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?

by Tulsidas Bhoite
October 6, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!