Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

ट्विटरवरील खुन्नस: डोनाल्ड ट्रम्प यांचे TRUTH SOCIAL अॅप आता गुगल प्ले स्टोरवर मिळणार!

September 5, 2026
in घडलं-बिघडलं
0
Truth Social App

मुक्तपीठ टीम

गुगलने अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला प्ले स्टोअरसाठी मान्यता दिली आहे. गुगलने सांगितले की, ट्रम्प मीडिया अँड टेक्नॉलॉजी ग्रुपचे ​​ट्रुथ सोशल अॅप लवकरच प्ले स्टोअरवर उपलब्ध होईल. सप्टेंबरमध्ये गुगलने ट्रम्प यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्रुथ सोशल अॅपवर बंदी घातली होती.

डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विटरला विरोध करण्यासाठी स्वतःचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म सुरू केले. पण प्ले स्टोअरवरून अॅप बॅन केल्यानंतर त्याला मोठा झटका बसला होता.

प्ले स्टोअरवर पॉलीसीचे उल्लंधन केल्याने TRUTH SOCIAL अॅपवर बंदी!!

  • डोनाल्ड ट्रम्प यांचे ट्रुथ सोशल अॅप फेब्रुवारीमध्ये लॉंच करण्यात आले होते.
  • गुगलने म्हटले आहे की त्यांच्या अॅपने प्ले स्टोअरवर पॉलीसीचे उल्लंघन केले आहे.
  • या पॉलीसीसाठी प्ले स्टोअरवर आढळणाऱ्या यूजर-जनरेटेड कंटेंटला मॉडरेट करण्यासाठी प्रभावी सिस्टीमची आवश्यकता आहे.
  • गुगलने आरोप केला होता की, अॅप फिजिकल धमक्या आणि हिंसेला चिथावणी देणारे कंटेंट सादर करतो. जे नियमांच्या विरुद्ध आहे.

अॅप प्ले स्टोअरवर आणण्यासाठी गुगलच्या अटी कोणत्या?

  • गुगलच्या डेव्हलपर मार्गदर्शक तत्त्वांचे पालन केल्यास अॅप्स गुगल प्ले स्टोअरवर आणले जाऊ शकतात, असे गुगल प्रवक्त्याने स्पष्ट केले आहे.
  • यासाठी, डेव्हलपर यूजरला यूजर जनरेटेड कंटेंटला मॉडरेट करणे आणि आक्षेपार्ह पोस्ट हटवणे आवश्यक आहे.

अॅपलचे अॅप स्टोअर आणि गुगलचे प्ले स्टोअर याशिवाय यूजर्सकडे हे अॅप डाउनलोड करण्याचा दुसरा कोणताही मार्ग नाही. अमेरिकेत, प्ले स्टोअर यूजर्ससाठी अॅप्स डाउनलोड करण्याचा मुख्य मार्ग आहे. अँड्रॉईड यूजर्स वेबसाइटवरून थेट अॅप्स डाउनलोड करू शकतात, परंतु अधिक सुरक्षतेसाठी त्यांना यासाठी अधिक प्रयत्न करावे लागतील.


Tags: Former US President Donald TrumpgoogleGoogle Play StoremuktpeethTrump Media and Technology GroupTruth Social Appअमेरिका माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्पगुगलगुगल प्ले स्टोअरघडलं-बिघडलंट्रम्प मीडिया अँड टेक्नॉलॉजी ग्रुपट्रुथ सोशल अॅपमुक्तपीठ
Previous Post

देशभर पावसाचं अतीच झालं…मात्र, बिहारात दुष्काळ!

Next Post

शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारेंना कुणापासून धोका? बाळाच्या काळजीनं मांडली वेदना…

Next Post
Shiv Sena leader Sushma Andhare's life threatened

शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारेंना कुणापासून धोका? बाळाच्या काळजीनं मांडली वेदना...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!