Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

दलित पँथरतर्फे शशिकांत कांबळे यांना ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज गौरव पुरस्कार’

April 16, 2022
in विशेष
0
Shashikant Kamble

मुक्तपीठ टीम

दलित पँथरतर्फे दिला जाणारा ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज गौरव पुरस्कार’ डॉ. बाबासाहेब आंबेडकर संघर्ष समिती महाराष्ट्राचे संस्थापक अध्यक्ष शशिकांत कांबळे यांना प्रदान करण्यात आला. आंबेडकर संघर्ष समितीच्या माध्यमातून शशिकांत कांबळे यांनी विविध सामाजिक उपक्रम राबवले आहेत.
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंतीनिमित्त राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या हस्ते हा पुरस्कार देऊन कांबळे यांना सन्मानित करण्यात आले. प्रसंगी दलित पॅन्थरचे राष्ट्रीय अध्यक्ष यशवंत नडघम, अभिनेते सुरेश विश्वकर्मा, माधव अभ्यंकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
समाजातील गोरगरीब लोकांच्या अडचणी सोडवण्यासाठी शशिकांत कांबळे यांचा नेहमी पुढाकार असतो, अशा शब्दांत रुपाली चाकणकर यांनी त्यांच्या कार्याचे कौतुक केले. डॉ. आंबेडकर यांच्या नावाने मिळालेल्या या पुरस्काराने आणखी जोमाने काम करण्याची प्रेरणा मिळाली असून, यापुढे जबाबदारीही वाढली असल्याचे  कांबळे यांनी नमूद केले.

Tags: Dalit PantherShashikant kambleडॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज गौरव पुरस्कारदलित पँथरशशिकांत कांबळे
Previous Post

मध्य रेल्वे : एक्स्प्रेस गाड्यांच्या अपघाताचा लोकल प्रवाशांनाही ताप

Next Post

कोल्हापूरचा कौल आघाडीला! वाढत्या मताधिक्यासह पुढे सरसावणाऱ्या जयश्री जाधवांचा विजय निश्चित!

Next Post
Kolhapur (2)

कोल्हापूरचा कौल आघाडीला! वाढत्या मताधिक्यासह पुढे सरसावणाऱ्या जयश्री जाधवांचा विजय निश्चित!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!