Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

कोल्हापूरचा कौल आघाडीला! वाढत्या मताधिक्यासह पुढे सरसावणाऱ्या जयश्री जाधवांचा विजय निश्चित!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Kolhapur (2)

मुक्तपीठ टीम

कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाचा कौल आता महाविकास आघाडीच्या काँग्रेस उमेदवार जयश्री जाधव यांना गेलेला दिसत आहे. हा कौलही तसा चांगल्या फरकाने असेल, असं आतापर्यंत आघाडीला मिळालेल्या मताधिक्यामुळे दिसत आहे. ताज्या फेरीअखेर कोल्हापूरकरांनी काँग्रेसच्या जयश्री जाधवांना ७९ हजारापेक्षा जास्त मते तर भाजपाचे उमेदवार सत्यजीत कदम यांनी ६४ हजार मते दिल्याचे स्पष्ट झाले आहे. २१ व्या फेरीअखेर १५ हजारांच्या मताधिक्याने पुढे असणाऱ्या आघाडीचं मताधिक्य वाढतच चाललं आहे. त्यामुळे काँग्रेसच्या जयश्री जाधव यांचा विजय निश्चित मानला जात आहे. निवडणूक आयोगाकडे उपलब्ध आकडेवारीनुसार, मतांच्या टक्केवारीच्या हिशेबात आघाडीला ५४ टक्क्यांपेक्षा जास्त मते तर भाजपाला ४३ टक्के मते मिळाली आहेत.

पोटनिवडणुकांच्या सामन्यांमध्ये आता २-१

  • महाविकास आघाडी राज्यात सत्तेवर आल्यापासून झालेल्या यापूर्वीच्या दोन पोटनिवडणुकांमध्ये एक आघाडीला तर एक भाजपाला मिळाली होती.
  • त्यामुळे लोकप्रियता नेमकी कुणाची त्यावर परस्परांच्या विरोधातील दावे प्रतिदावे होत होते.
  • आताची तिसरी पोटनिवडणूक आघाडीच्या काँग्रेस उमेदवार जिंकत असल्याने २-१ असा निकाल दिसत आहे.
  • तीन पोटनिवडणुकांपैकी दोन आघाडीने तर एक भाजपाने जिंकली आहे.

Tags: BJPJayashree JadhavKolhapurMVASatyajit Kadamकोल्हापूरजयश्री जाधवमहाविकास आघाडीसत्यजित कदम
Previous Post

दलित पँथरतर्फे शशिकांत कांबळे यांना ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज गौरव पुरस्कार’

Next Post

“बदल हेच सत्य मानून वाटचाल केल्यास यश नक्की”

Next Post
Dr. Dinkar Kharat's at Distribution of 'Savitrijyoti' and 'Ramai-Bhimrao' National Awards

"बदल हेच सत्य मानून वाटचाल केल्यास यश नक्की"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!