Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

साखरेचं सर्वाधिक उत्पादन महाराष्ट्रात, पण पुढच्या आव्हानांचा सामना करण्यासाठी तयारी करा – शरद पवार

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
sharad pawar

मुक्तपीठ टीम

यावर्षी देशात साखरेचे सर्वाधिक उत्पादन महाराष्ट्रात आहे. पण यात आनंद न मानता पुढील आव्हानांचा सामना करण्यासाठी तयारी करावी लागेल, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी केले आहे. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये आयोजित करण्यात आलेल्या दोन दिवसीय साखर परिषदेच्या उद्घाटनावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांनी यावर्षी भारतातून १२१ देशात साखर निर्यात करण्यात आली असून असे कधी झाले नसल्याचे सांगितले.

उसाच्या तोडणीचे नियोजन लागवडीपासून करावे लागेल…

  • यावर्षी देशात साखरेचे सर्वाधिक उत्पादन महाराष्ट्रात आहे. पण यात आनंद न मानता पुढील आव्हानांचा सामना करण्यासाठी तयारी करावी लागेल.
  • तज्ञांच्या अंदाजानुसार यावर्षीपेक्षा पुढील वर्षी उसाचे लागवड क्षेत्र आणखी वाढेल.
  • त्यामुळे उसाच्या तोडणीचे नियोजन लागवड पासून करावे लागेल.
  • यावेळेस पाणी आणि पाऊस समाधानकारक असणार आहे.
  • त्यामुळे उसाचे उत्पादन आणखी वाढेल.
  • यावेळेस विक्रमी साखर निर्यातीला संधी आहे.

साखरेची निर्यात तीन लाख टनावर आली…

  • अफगाणिस्तान हा साखरेचा मोठा ग्राहक आहे.
  • मात्र तिथली परिस्थिती बदलल्याने तिथली १३ लाख टन साखरेची निर्यात तीन लाख टनावर आली.
  • सौर उर्जेची गरज आहे.
  • सौर उर्जेच्या क्षेत्रातील कंपन्यांनी राज्यातील साखर कारखान्यांची गोडाऊन्स आणि बाधकामांवर सोलर पॅनल बसवण्याची तयारी दर्शविली आहे.
  • या कंपन्यांच्या मागणीवर आम्ही विचार करतो आहोत.
  • साखर संघ, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट आणि साखर आयुक्तालयाकडून याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल.

उस विकास योजना राबविण्याची गरज!

  • आपल्या राज्यात उस वगळून इतर पिकाला हमीभाव मिळत नाही.
  • त्यामुळेच शेतकरी उसाकडे वळतात.
  • त्यात चुकीचे नाही.
  • मात्र उस पिकवताना प्रती एकरी उत्पादन वाढविण्याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
  • त्यासाठी प्रत्येक कारखान्याने उस विकास योजना राबविण्याची गरज आहे.

Tags: #राज्यस्तरीयसाखरपरिषदMaharashtrasharad pawarSugarcaneऊसमहाराष्ट्रशरद पवार
Previous Post

कोरोनाने पुन्हा वाढवली चिंता, केंद्रीय आरोग्य सचिवांनी ५ राज्यांना लिहिले पत्र

Next Post

“भाजपा प्रवक्त्यांचा बेतालपणा, मुस्लिम दंगलखोरांचा उन्माद, पोलिसांचा निष्काळजीपणा!”

Next Post
Kanpur violence

"भाजपा प्रवक्त्यांचा बेतालपणा, मुस्लिम दंगलखोरांचा उन्माद, पोलिसांचा निष्काळजीपणा!"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!