Monday, September 7, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

कोरोनाने पुन्हा वाढवली चिंता, केंद्रीय आरोग्य सचिवांनी ५ राज्यांना लिहिले पत्र

घाबरू नका, काळजी घ्या!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
corona Bhushan

मुक्तपीठ टीम

भारतात कोरोनाचे रुग्ण पुन्हा एकदा झपाट्याने वाढत आहेत, गेल्या २४ तासात देशात ४ हजार ४१ कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. या पार्श्वभूमीवर सरकार सतर्क झाले आहे. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी महाराष्ट्र, केरळ, कर्नाटक, तेलंगणा आणि तमिळनाडूसह पाच राज्यांच्या अधिकाऱ्यांना कोरोनाच्या वाढत्या संसर्गबाबत पत्र लिहिलं आहे. ज्यामध्ये राज्याने कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येवर बारकाईने लक्ष ठेवण्यासाठी आणि संसर्गावर नियंत्रण ठेवण्यासाठी आवश्यक पावले उचलण्यास सूचना दिल्या आहेत.

केंद्रीय आरोग्य सचिवांचे राज्यांना पत्र:

  • केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांच्या पत्रात म्हटले आहे की, ‘अशी अनेक राज्ये दिसत आहेत.
  • जिथे काही काळापासून कोरोना संसर्गाची प्रकरणे वेगाने दिसून येत आहेत.
  • अशा प्रकारचे कोरोना संसर्ग स्थानिक पातळीवर पसरण्याची शक्यता दर्शवत आहेत.
  • अशा परिस्थितीत कोरोना महामारीशी लढत असताना सार्वजनिक आरोग्यासाठी वेगाने काम केले पाहिजे.
  • राजेश भूषण यांनी राज्यांना त्यांची रणनीती पाचपट वेगाने पसरवण्याचा सल्ला दिला आहे.
  • ते म्हणतात की नवीन कोरोना बाधित प्रकरणांचे निरीक्षण मार्गदर्शक तत्त्वांनुसार केले पाहिजे आणि त्याच वेळी राज्यांनी त्यांच्या कोरोना चाचण्यांची संख्या देखील वाढवली पाहिजे.

मुंबईतही सर्वाधिक कोरोना रुग्ण…

  • देशासह राज्यात पुन्हा एकदा कोरोनानं डोकं वर काढलं आहे.
  • मुंबईतही कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढत चालला आहे.
  • राज्यातील दैनंदिन कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होत आहे.
  • गेल्या २४ तासात मुंबईतील कोरोना रुग्णसंख्या ७६७ च्या घरात पोहोचली आहे.
  • राज्यात सर्वाधिक सक्रीय रुग्णांची संख्या मुंबईत आहे.
  • मुंबईत सध्या ३७३५ सक्रीय रुग्ण आहेत.
  • राज्याच्या ६० टक्के सक्रीय रुग्ण एकट्या मुंबईत आहेत.
  • मुंबईतील रुग्ण बरे होण्याचा दर ९८ टक्के इतका आहे.
  • तर रुग्ण दुपटीचा कालावधी १५७६ दिवसांवर पोहोचला आहे.

Tags: coronaMaharashtraRajesh Bhushanकेंद्रीय आरोग्य सचिवकोरोनामहाराष्ट्रराजेश भूषण
Previous Post

“छावणी” नाटकाच्या प्रस्तुतीने साजरा होणार प्रेमानंद गज्वींचा अमृतमहोत्सव!

Next Post

साखरेचं सर्वाधिक उत्पादन महाराष्ट्रात, पण पुढच्या आव्हानांचा सामना करण्यासाठी तयारी करा – शरद पवार

Next Post
sharad pawar

साखरेचं सर्वाधिक उत्पादन महाराष्ट्रात, पण पुढच्या आव्हानांचा सामना करण्यासाठी तयारी करा - शरद पवार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!